Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पी.एम. किसान योजनेचा १९ वा हप्ता वितरण कार्यक्रम संपन्न

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 February 2025, 20:15

नवी दिल्ली: भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली संचलित कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे मा. प्रधानमंत्री महोदय यांचे शुभहस्ते पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता वितरण कार्यक्रम ऑनलाईन प्रणाली द्वारे संपन्न झाला.

 

देशभरातल्या शेतकऱ्यांना सहायता व्हावी म्हणून नरेंद्र मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना चालू केली होती.  सध्या या योजनेअंतर्गत देशभरातल्या शेतकऱ्यांना वर्षासाठी ६ हजार रुपये दिले जात आहेत.  देशभरातील असंख्य शेतकरी मागील अनेक महिन्यांपासून १९ व्या हफ्त्याच्या प्रतिक्षेत होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातल्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत १९ व्या हफ्त्याच्या पैशांचे वाटप करण्यात आले.  पंतप्रधान यांनी दूरस्थ पद्धतीने १ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये २२ कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत.

या किसान सन्मान कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भागलपुर बिहार येथून पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता वितरण करून सर्वांना संबोधित केले.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Loni kalbhor

Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोरमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

Wednesday, 1 April 2026, 18:27

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29

संतापजनक! पुण्यात बीएमडब्ल्यू चालकाचा भर रस्त्यात धिंगाणा; आधी अपघात केला आणि मग 15 मिनिटं झोपून काढली

Wednesday, 1 April 2026, 17:02
Next Post

Yashwant Sugar Factory : यशवंत सहकारी साखर कारखान्याची एक इंचही जमीन विकू देणार नाही; कारखान्याचे माजी अध्यक्ष के.डी. कांचन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.