Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल, पुणे विभागाचा निकाल 94.81 टक्के

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 13 May 2025, 13:48

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यावर्षी देखील कोकण विभागाने 98.82 टक्क्याने बाजी मारली आहे. महाराष्ट्राचा दहावीचा निकाल 94.10% लागला आहे तर यात पुणे विभागाचा निकाल 94.81% लागला आहे. यंदाही राज्यात मुलींनी बाजी मारली आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाच्या नऊ विभागांमधून 15 लाख 58 हजार 20 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 46 हजार 579 परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी 94.10 टक्के इतकी आहे. सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 98.82 टक्के इतका लागला. तर सर्वात कमी निकाल नागपूरचा म्हणजे 90.78 टक्के इतका लागला. दहावीच्या परीक्षेत एकूण 62 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?

पुणे -९४.८१ टक्के
नागपूर- ९०.७८ टक्के
संभाजीनगर- ९२.८२ टक्के
मुंबई-९५.८४ टक्के
कोल्हापूर- ९६.७८ टक्के
अमरावती-९२.९५ टक्के
नाशिक- ९३.०४
लातूर-९२.७७
कोकण- ९९.८२

कुठे पाहता येईल निकाल?

https://results.digilocker.gov.in

https://sscresult.mahahsscboard.in

http://sscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

https://results.navneet.com

विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रतही घेता येईल. शाळांना https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्तीमध्ये ‘आरोग्य सेवेचा महाउत्सव’

Monday, 20 April 2026, 11:29

Nilesh Kalbhor : निलेश काळभोर याचा आज गेम वाजवायचा..? “माईलस्टोन” हॉटेलमध्ये पिस्टल-चाकूसह गुंडांची दहशत ; चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 20 April 2026, 11:14

उरुळी कांचन ग्रामपंचायत की वाढदिवसाचा ‘अड्डा’? ; खुर्च्या सदस्यांच्या, बसतायत भावी ‘पुढारी’..

Monday, 20 April 2026, 10:16
Next Post

Breaking News : अष्टापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी अतुल कोतवाल तर उपाध्यक्षपदी अभिमन्यू कोतवाल बिनविरोध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.