Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सेवावाहिन्याच्या कामामुळे चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याला आणखी आठ दिवसांचा विलंब ; एनएचएआय (NHAI) ची माहिती…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 16 September 2022, 13:01

पुणे : विविध सेवावाहिन्या स्थलांतर करण्याचे काम रखडले असल्याने चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी आणखी आठ दिवस विलंब लागण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया एनएचएआय) यांनी दिली आहे.

चांदणी चौकातील कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचे नियोजन केले आहे. या ठिकाणच्या विविध सेवावाहिन्या स्थलांतर करण्याचे काम रखडले आहे. पूल पाडण्याआधीची पूर्वतयारी संबंधित खासगी कंपनीकडून अंतिम टप्प्यात आहे. दिल्ली येथील कंपनीकडून त्याचे काम केले जात आहे. सध्या पूल पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. मात्र,या ठिकाणच्या विविध सेवावाहिन्या स्थलांतर करण्याचे काम रखडले आहे.

 

पुणे महापालिकेकडून त्यांच्याकडील बहुतांश सेवावाहिन्या काढण्यात आल्या आहेत. मात्र, अन्य सेवावाहिन्या स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेलाच विनंती करण्यात आली आहे. या कामासाठी विलंब होत आहे. तर, दुसरीकडे जोवर सेवावाहिन्या स्थलांतरित करण्यात येत नाहीत, तोपर्यंत पूल पाडता येणार नसल्याचे NHAI ने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पुलाजवळील परिसरातील स्थानिकांचे स्थलांतर, पूल पाडल्यानंतर नऊ ते दहा तासांत वाहतूक थांबविणे, पूल कोसळल्यानंतर पडलेला राडारोडा काढण्यासाठीची व्यवस्था, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि वाहने आदींचे प्रामुख्याने नियोजन महत्त्वाचे आहे. याशिवाय पूल पाडताना पाऊस नसणे आवश्यक आहे. अन्यथा पडणारा ओला राडारोडा उचलणे मोठे जिकिरीचे काम आहे. या सर्व कारणांमुळे प्रत्यक्ष पूल पाडण्यास आणखी आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

कोरोना महामारीत पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दायित्व सरकारने स्विकारावे - केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांच्याकडे लोणी काळभोर भाजपाची मागणी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.