Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

साताऱ्यात वाहतूक पोलिसांनी दिल्या अपंग बांधवाला माणूसकीची ‘कुबडी’…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 28 December 2022, 20:05

अजित जगताप

सातारा :  बुधवारी सकाळी ची वेळ. रस्त्यावरील वाहतूक वाढली होती. प्रत्येकांना घाई झाली होती. अशा वेळी पोवई नाक्यावर एक अपंग बांधव हाताने सरपटत जिवाच्या आकांताने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता. वाहुतकीतून मार्ग काढताना त्याला मोकळी जागा मिळत नव्हती. अखेर त्याच्या मदतीला वाहतूक पोलीस धावून आले. त्यांनी रस्ता ओलांडून जाण्यास मदत तर केलीच त्याच बरोबर त्याला नवीन कुबड्या विकत देऊन माणुसकीचे ही दर्शन घडविले.

      छत्रपती शिवराय यांची राजधानी असलेल्या सातारा शहरात अनेक व्यक्ती, संस्था व सामाजिक कार्यकर्ते मोठमोठे कार्यक्रम आयोजित करतात. अशा वेळी वाहतूक पोलिसांना कर्तव्य बजाविताना खूप त्रास सहन करावा लागतो. कधी कधी नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी लागते. महागड्या गाड्या, नंबर साठी लाखभर रुपये भरणाऱ्यांना नियम तोडल्यानंतर दंडात्मक रक्कम भरण्याची दानत राहत नाही. तेवढ्यासाठी फोनाफोनी करावी लागते.

 

ही चित्र नेहमी दिसते. परंतु, एका अपंग बांधवांना स्वखर्चाने कुबड्या विकत घेऊन देणारे पोलीस मित्र सुध्दा असतात. हे आज सातारा शहरातील वाहतूक पोलिसांनी दाखवून दिले आहे. बागायतदार कराड तालुक्यातील शेणोली स्टेशन गावचे अपंग बांधव सागर बाबर हे कामानिमित्त सातारा शहरात आले होते.दहा वर्षांपूर्वी  रेल्वे अपघात झाला व त्यामध्ये त्याचा एक पाय गमावला असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

तो कुबड्यांविना आजपावेतो एक पायावर चालत असून त्याची घरची परिस्थिती गरिबीची असलेने त्यास आजपर्यंत साधी कुबड्या घेता येत नसलेचे समजले. तो कुबड्या घेण्यासाठी लोकांकडे मदत मागत समजताच सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस विशाल मोरे, सुहास शिंदे, गौरी ढाणे, रेश्मा तांबोळी व जावळी तालुक्यातील आलेवाडी गावचे सुपुत्र पोलीस मित्र श्रीकांत पवार यांनी आर्थिक मदत म्हणून कुबड्या घेऊन दिल्या.त्यामुळे श्री बाबर यांना मोठा आदर मिळाला आहे.

   आज ही सातारा शहरात माणुसकी जिवंत असल्याचा अनुभव आला आहे. सदर पोलीस बांधवांना ही गरिबीची जान असल्याने खऱ्या अर्थाने त्यांनी कर्तव्य पार पाडले आहे. त्याबद्दल त्यांचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार शरद काटकर, अजित जगताप, शंकर कदम व अपंग बांधवसाठी झटणारे युवा नेते अमोल पवार यांनी मनापासून आभार मानले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

इंदापूर मध्ये पत्रकार दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.