Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SBI Clerk Recruitment : SBI मध्ये मेघाभरती; ‘या’ पदासाठी मागवले अर्ज, 10 डिसेंबर पर्यंत मुदत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 9 December 2023, 15:11

SBI Clerk Recruitment 2023 : स्टेट बॅंक ऑफ इंडिया कडून क्लार्क या पदासाठी अर्ज करण्याकरिता दिलेली अंतिम मुदत वाढवली असून 10 डिसेंबर 2023 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी उमेदवारांना sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे.

दरम्यान एसबीआय मध्ये 8283 Junior Associate या पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले असून उमेदवारांना यासाठी परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. प्रिलिम एक्झाम जानेवारी 2024 मध्ये होणार असून मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. या संभाव्य तारखा आहेत. अधिकृत वेबसाईटवर परीक्षेची तारीख योग्य वेळी जाहीर केली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

या भरतीसाठी उमेदवार किमान ग्रॅज्युएट असावा. कोणत्याही शाखेचा पदवीधर अर्ज करू शकणार आहे. मात्र, पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून असणं आवश्यक आहे, तर अर्ज करणार्‍या उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष असणं आवश्यक आहे.

 

असा करा अर्ज?

  • sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होमपेजवर असलेल्या करियर या सेक्शन वर क्लिक करा.
  • आता एक नवीन पेज उघडेल. या पेजवर SBI Clerk Recruitment 2023 ची लिंक दिसेल.
  • आता तुमचे रजिस्ट्रेशन डिटेल्स त्यामध्ये सबमीट करा.
  • तुमचा अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरा आणि फी भरून पेमेंट करा.
  • तुमची अ‍ॅप्लिकेशन फी भरल्यानंतर फॉर्म डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल.
  • आता हार्ड कॉपी तुमच्याजवळ असेल.
  • अर्ज करताना जे उमेदवार जनरल, ओबीसी, ईडब्यूएस कॅटेगरी मधील असतील त्यांना 750 रूपये फी असणार आहे. तर एससी,
  • एसटी, पीडब्लूबीडी, ईएसएम, डीईएसएम मध्ये असतील त्यांना फी माफ केली जाणार आहे.
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

आता समजलं लोकल गाड्या उशिरा येण्याचं खरं कारण; मध्य रेल्वेनं एकच लिस्टच दिली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.