Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

RBI Recruitment 2025: आरबीआयतर्फे ग्रेड बी ऑफिसरच्या 120 पदांसाठी भरती; अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 14 September 2025, 22:57
RBI Recruitment 2025: RBI is recruiting for 120 posts of Grade B Officer; Last date to apply is 30 September

RBI Recruitment 2025

पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI Recruitment 2025) ग्रेड बी ऑफिसर (Grade B Officer) पदाच्या 120 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून उमेदवारांना 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या पदांसाठीची परीक्षा येत्या 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.

पदांची विभागणी
या भरतीमध्ये ग्रेड बी ऑफिसर जनरल कॅटेगरी अंतर्गत 83 जागा, ग्रेड बी डीईपीआर अंतर्गत 17 जागा आणि ग्रेड बी डीएसआयएम  अंतर्गत 20 जागा अशा एकूण 120 पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

-ऑफिसर ग्रेड बी जनरल पदासाठी उमेदवार कोणत्याही विषयात पदवीधर असावा आणि किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही किमान अट 55 टक्के आहे.

 

-ऑफिसर ग्रेड बी डीईपीआरसाठी अर्थशास्त्र किंवा फायनान्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पीजीडीएम/एमबीए केलेलं असणं आवश्यक आहे.

-ऑफिसर ग्रेड बी डीएसआयएमसाठी  गणित किंवा संख्याशास्त्र विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार पात्र ठरतील.

वयोमर्यादा आणि शुल्क
उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. खुला, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. याशिवाय सर्व प्रवर्गातील उमेदवारांना जीएसटी भरावा लागणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी RBI च्या अधिकृत वेबसाईट opportunities.rbi.org.in वर जाऊन अर्ज करावा. ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रं अपलोड करावी आणि शुल्क भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

वेतनश्रेणी आणि सुविधा
या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 78,450 रुपये मूळ वेतन मिळेल. ग्रेड पे स्केल 78,540-400(9)-114,900-EB-4050(2)-123,000-4650(4)-141,600 या प्रमाणे वेतन दिलं जाणार आहे. इतर भत्त्यांसह साधारणपणे दीड लाख रुपये पगार मिळेल. बँकेकडून निवासस्थान उपलब्ध न झाल्यास घरभाडे भत्ता देखील मिळणार आहे.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत केली जाणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात ऑनलाईन लेखी परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर मुलाखत होईल. खुल्या आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना कमाल सहा वेळा परीक्षा देण्याची संधी आहे. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षेच्या प्रयत्नांची मर्यादा ठेवलेली नाही.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

Daily Horoscope: तुमच्या राशीनुसार आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp