Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुवर्णसंधी ! भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत मेगा भरती; लवकर करा अर्ज, थोडेच दिवस शिल्लक…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 15 August 2024, 7:00
recruitment in kendriya vidyalaya ahmednagar

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत शिकाऊ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला भिवंडी, ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 210 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. शिकाऊ या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यात दरमहा 6,000 ते 10,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. 16 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका नवप्रिया बिल्डिंग, स्वा. विलासराव देशमुख, तिसरा मजला येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://bncmc.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांच्या खिशाला दणका! खाद्यतेल, तांदूळ आणि डाळी महागल्या; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Tuesday, 27 October 2026, 20:52

पुण्यात विनापरवाना रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेवर RTO चा दणका; अ‍ॅप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!

Tuesday, 27 October 2026, 20:48

पिंपरीत जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला! मध्यरात्री घडलेल्या थरारने परिसरात खळबळ

Tuesday, 27 October 2026, 20:40

१ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ महत्त्वाचे नियम! तुमच्या खिशावर आणि दैनंदिन आयुष्यावर होणार थेट परिणाम; वाचा सविस्तर

Tuesday, 27 October 2026, 20:38

यवतच्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा; पाणी शोधण्यासाठी शाळेबाहेर भटकंती

Tuesday, 27 October 2026, 19:30

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर; विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर, काँग्रेसला मोठा धक्का

Tuesday, 27 October 2026, 19:29
Next Post

गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp