Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रेल्वेत एक लाख जणांना नोकरीची संधी : RRB GROUP D परिक्षेची तारीख जाहीर…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 August 2022, 12:02
recruitment in maha pareshan company maha government
पुणे : रेल्वे भर्ती बोर्ड RRB Group D स्तर 1, RRB NTPC आणि अशा विविध परिक्षा घेत तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देत आहे. भारतीय रेल्वे भरती बोर्डाकडून RRB GROUP D परिक्षा घेणार असल्याची घोषणा 20 जून 2022 रोजी करण्यात आली होती. या परिक्षेची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. RRB GROUP D CBT ही परिक्षा 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे.  इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांसाठी ही परिक्षा एक सुवर्ण संधी आहे. या परिक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी पटकावनं सहज शक्य आहे.
या परिक्षेच्या माध्यमातून 1,03,769 जागांची पदभरती करण्यात येणार आहे. ट्रॅक मेंटेनर ग्रेड-IV (Track Maintain Grade 4), हेल्पर/सहाय्यक इलेक्ट्रिकल विभाग (Helper in Electrical Department), हेल्पर/सहाय्यक मेकॅनिकल विभाग (Helper in Mechanical Department), हेल्पर/सहाय्यक S&T विभाग (Helper in S&T Department) तसेच असिस्टंट पॉइंट्समन लेव्हल-1 (Assistant Pointsman Level 1)  अशा विविध विभागांमध्ये पदभरती केल्या जाणार आहे.
 1 लाख 3 हजार 769 रिक्त पदांवर होणार असलेल्या भरती प्रक्रीयेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी 42 हजार 355 पदे, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 15 हजार 559 पदे, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 7 हजार 984 पदे, इतर मागासवर्गीयांसाठी 27 हजार 378 पदे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 10 हजार 381 पदांचा समावेश आहे.
RRB GROUP D परिक्षा अनेक टप्प्यांमध्ये घेतली जाईल. आरआरबी ग्रुप डी पहिल्या टप्प्याची परीक्षा 17 ऑगस्ट 2022 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत पार पडणार असली तरी इतर टप्प्यांच्या परीक्षेच्या तारखाही लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी rrbcdg.gov.in या  वेबसाईटला भेट द्या
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

daund crime

Daund Accident News : दौंड कृषी बाजार समितीसमोर पिकअपच्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; अपघातानंतर चालक पिकअपसह फरार

Saturday, 9 May 2026, 13:11
7 Bangladeshi women arrested for entering Pune to engage in prostitution; Court sentences them to two years in prison

Pune News : पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय..! नसरापूर-चाकण अत्याचार पीडितेला ‘मनोधैर्य’तून 10 लाखांची मदत ; पीडितेच्या पुनर्वसनासाठी न्यायालयाचा भक्कम आधार

Saturday, 9 May 2026, 12:52

Thalapathy Vijay : थलपती विजय यांच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट? ; बहुमताच्या आकड्यावरून तमिळनाडूत सत्तानाट्य रंगले..

Saturday, 9 May 2026, 12:45
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Saswad news : विद्युत मीटर चोरीच्या तपासासाठी गेलेल्या तरुणीवर चाकूने वार करून मारहाण ; एका पुरुषासह 9 महिलांविरुद्ध सासवड पोलिसांत गुन्हा दाखल..

Saturday, 9 May 2026, 12:36

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण..

Saturday, 9 May 2026, 11:46

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47
Next Post

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने हवेली तालुक्याच्या शिक्षण विभागातर्फे सोरतापवाडी येथे विविध स्पर्धेचे आयोजन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.