Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job News : खुशखबर!! आयटीआय, दहावी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 28 June 2023, 8:30
vacancy in pune air force school pune

Job News  पुणे : रेल्वे विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ग्रुप “सी” लेवल – २ आणि भूतपूर्व ग्रुप “डी” लेवल – १ पदांसाठी भरती केली जाणार आहे. (Job News) या भरतीअंतर्गत ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (Job News)

भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतजाणून घेऊया.

* पदाचे नाव -ग्रुप “सी” लेवल-२ आणि भूतपूर्व ग्रुप “डी” लेवल-१

 

* एकूण पदसंख्या – ८

* शैक्षणिक पात्रता –
ग्रुप “सी” लेवल-२ : १२ वी पास किंवा त्याच्या समकक्ष कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून ५० टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक.
किंवा ITI पास (NCVT किंवा SCVT ने मंजूर केलेल्या ट्रेडमध्ये) सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि S&T विभागातील कारागीरांच्या पदांसाठी.

* भूतपूर्व ग्रुप “डी” लेवल-१ : १० वी पास किंवा ITI किंवा समकक्ष किंवा NCVT द्वारे दिलेले राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार स्तर-1 (७ वी CPC) प्रमाणपत्र (NAC). (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि S&T विभागांसाठी)

* वयोमर्यादा
– ग्रुप “सी” लेवल-२ : १८ ते ३० वर्षे.
– भूतपूर्व ग्रुप “डी” लेवल-१ : १८ ते ३३ वर्षे

* अर्जाची पद्धती : ऑनलाईन

* महत्वाच्या तारखा
– अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२३

* निवड प्रक्रिया : लेखी परीक्षेद्वारे

* अधिकृत वेबसाईट : secr.indianrailways.gov.in

* असा करा अर्ज

वरील पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
– अर्जांच्या हार्ड कॉपी प्राप्त होणार नाहीत. उमेदवारांना फक्त ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
– अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
– देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.
– अधिक माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1LKoCjwRuA_OSUYCMD2hsNz5CUq0v8jgq/view) या लिंकवरील PDF जाहिरात अवश्य बघावी.

* सूचना : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी मूळ जाहिरात अवश्य पाहावी.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24
Next Post

Sanjay Raut : तुम्ही गृहमंत्री असाल, पण आम्ही शिवसैनिक आहोत ; संजय राऊत यांची फडणवीसांवर टीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.