Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job News : UPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! फक्त 25 रुपये अर्ज शुल्क भरा अन् अधिकारी व्हा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 13 August 2023, 19:13
vacancy in pune air force school pune

Job News  नवी दिल्ली : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचे प्रयत्न असतात. काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता ही प्रतीक्षा संपणार आहे, कारण केंद्रीय लोकसेवा आयोगात (UPSC) नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. UPSC ने स्पेशालिस्ट ग्रेड III आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 30 पदे भरण्यात येणार आहेत. तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असल्यास खाली नमूद केलेली पात्रता निवड प्रक्रिया आणि इतर तपशील काळजीपूर्वक वाचा.

पदांचा तपशील –

– पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजिस्ट : 1 पद

 

– वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक : 5 पदे

– उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी : 4 पदे

– कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी : 1 पद

स्पेशलिस्ट ग्रेड III: 19 पदे

भरतीसाठी पात्रता निकष काय?

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार खाली दिलेल्या तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे.

अर्ज शुल्क किती?

उमेदवारांना 25 रूपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. SBI च्या कोणत्याही शाखेत किंवा कोणत्याही बँकेच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा Visa/Master/Rupay/क्रेडिट/डेबिट कार्ड/UPI वापरून अर्जाची भरावी लागेल.

– SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

यासंबंधी अधिक माहितीसाठी, उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in/ ला भेट देऊन माहिती घेऊ शकतात.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33
Next Post

Loni Kalbhor News : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे कर्मचारी दिलीप बरडे यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या हवेली 'तालुकाध्यक्षपदी' निवड ; दिलीप काळभोर यांची 'सल्लागार' पदी तर जिल्हा संगणक तज्ञ प्रमुखपदी मच्छिंद्र आढाळे..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.