Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात रिक्त पदे भरणार; लवकर करा अर्ज…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 19 February 2024, 8:00

तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण येथे वकील पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बीड, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, रायगड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 7 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : वकील.
– एकूण रिक्त पदे : 07 पदे.

– नोकरीचे ठिकाण : बीड, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, रायगड.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 30,000/- ते रु. 80,000/- पर्यंत.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2024.

– अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव कार्यालय, DLSA.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://legalservices.maharashtra.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

विद्युत रोहित्र फोडून 520 किलो तांब्याच्या तारांची चोरी; भंगार व्यवसायिकांकडे संशयाचे सुई!

Wednesday, 28 October 2026, 14:41

Daund News : ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 10 लाखांची फसवणूक

Wednesday, 28 October 2026, 14:31

ट्रॅक्टर खरेदीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून कुटुंबाला मारहाण; कुरकुंभमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा

Wednesday, 28 October 2026, 14:27

रस्त्यावरून गाडी नेण्यावरून वाद; शेतकऱ्याला सहा जणांची बेदम मारहाण!

Wednesday, 28 October 2026, 14:05

वढू बुद्रुकमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला काठीने मारहाण!

Wednesday, 28 October 2026, 13:51

राष्ट्रवादीत पार्थ पवारांची मोठी खेळी! उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर महत्त्वाची जबाबदारी; संघटनेत मोठे फेरबदल

Wednesday, 28 October 2026, 13:40
Next Post

शिवनेरीवर आज शिवजन्मसोहळा; जय्यत तयारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp