Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job News : फ्रेशर्सना भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 10 June 2023, 15:29
vacancy in pune air force school pune

Job News पुणे :   दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये ७८२ पदांसाठी भारतभरातील होतकरू तरूणांना नोकरीच्या संधी आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई येथे ७८२ प्रशिक्षणार्थी पदे भरण्यात येणार आहेत.Job News

शिकाऊ उमेदवारीसाठी पात्रताः

– १ जून २०२३ रोजी उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
– ८ जूनपासून भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून तिची मुदत ३० जून २०२३ रोजी रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

 

उमेदवार अधिकृत पोर्टल http://www.apprenticeshipindia.gov.in वर भेट देऊन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी विहित पात्रता आणि निकष तपासावेत. आपण या निकषांमध्ये बसत असू तरच अर्ज करावा.

रेल्वे भरतीसाठी पात्रताः
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी विविध पदांनुसार पात्रतेचे निकष आहेत. या पदांनुसार उमेदवारांनी संबंधित ट्रेड आणि इतर पात्रतेमध्ये NCVT प्रमाणपत्रासह १० वी / १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराचे किमान वय १५ वर्षांपेक्षा जास्त असावे आणि कमाल वय २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. ३० जून २०२३ रोजी वयाची गणती केली जाईल. नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, कृपया अधिकृत अधिसूचना पहा.

स्टायपेंड किती असेल?ः
१० वी उत्तीर्ण नवीन उमेदवारांना ६ हजार रुपये आणि बारावी आणि ITI प्रमाणपत्र उमेदवारांना ७ हजार रुपये मासिक स्टायपेंड दिले जाईल.

रेल्वे शिकाऊ उमेदवार असे निवडले जातीलः
प्रशिक्षणार्थी पदांसाठी निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ज्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून निवड केलेल्यांना कागदपत्र पडताळणी प्रक्रियेतून जावे लागेल. उमेदवारांना वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे अनिवार्य असेल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00
Next Post

Satara News : नूतन सातारा जिल्हाधिकारी सतिश दुडी यांनी पदभार स्वीकारला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.