Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bank Jobs: SBI मध्ये मोठी नोकरीची संधी! ‘लेखी परीक्षा नाही, थेट मुलाखत’; 103 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती, कसा करणार अर्ज?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 10 November 2025, 15:26
Bank Jobs: Big job opportunity in SBI! 'No written exam, direct interview'; Recruitment for 103 Specialist Officer posts, how to apply?

Photo-Social Media

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी मोठी भरती (Bank Job) जाहीर केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 103 पदे भरली (Bank Bharti) जाणार आहेत. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही, तर उमेदवारांची निवड केवळ शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत एसबीआयच्या या sbi.bank.in अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

एसबीआयच्या अधिसूचनेनुसार, भरल्या जाणाऱ्या 103 पदांमध्ये एक प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन), चार झोनल प्रमुख (रिटेल), सात प्रादेशिक प्रमुख, 19 रिलेशनशिप मॅनेजर/टीम लीड्स, 22 इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्ट (IS), 46 इन्व्हेस्टमेंट ऑफिसर (IO), दोन प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (व्यवसाय) आणि दोन सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रतेनुसार, प्रमुख पदासाठी CA, CFA, CFP किंवा NISM प्रमाणपत्रासह बॅचलर किंवा मास्टर डिग्री आवश्यक आहे. झोनल आणि रीजनल हेड तसेच रिलेशनशिप मॅनेजर पदांसाठी पदवीधर पात्रता आवश्यक आहे. इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्ट आणि ऑफिसर पदांसाठी फायनान्स, कॉमर्स, बँकिंग किंवा बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा किंवा CA/CFA पात्रता आवश्यक आहे. प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर पदासाठी MBA किंवा PGDM आवश्यक असून, सेंट्रल रिसर्च टीम पदासाठी कॉमर्स, गणित किंवा मॅनेजमेंट विषयातील बॅचलर डिग्री आवश्यक आहे.

वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे. प्रमुख, झोनल आणि रीजनल हेडसाठी वयोमर्यादा 35 ते 50 वर्षे, रिलेशनशिप मॅनेजर आणि इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्टसाठी 28 ते 42 वर्षे, इन्व्हेस्टमेंट ऑफिसरसाठी 28 ते 40 वर्षे, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजरसाठी 30 ते 40 वर्षे आणि सेंट्रल रिसर्च टीमसाठी 25 ते 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

 

अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 750 रुपये असून, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे. निवड प्रक्रियेत कोणतीही लेखी परीक्षा नसेल. उमेदवारांची निवड 100 गुणांच्या मुलाखतीच्या आधारे केली जाईल. मुलाखत प्रत्यक्ष, फोनवर किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाऊ शकते. अंतिम निकाल गुणवत्ता यादी आणि मुलाखतीतील गुणांवर आधारित असेल.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी sbi.bank.in वर जाऊन “Career” विभागात “SCO Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करावे, आवश्यक माहिती भरावी, कागदपत्रे अपलोड करून शुल्क भरावे आणि फॉर्म सबमिट करावा. अर्जाची प्रिंट कॉपी स्वतःकडे ठेवावी.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45

‘एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदी!’ पुण्यात झळकलेल्या बॅनरने महायुतीत पुन्हा चर्चांना उधाण

Saturday, 5 September 2026, 19:22

आईने चिमुकल्याला कवटाळलं अन् दोघांनीही धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली; छत्रपती संभाजीनगरात हृदयद्रावक घटना

Saturday, 5 September 2026, 18:36
Next Post
Rupali Thombare: Rupali Thombare's first reaction after being removed from the post of NCP spokesperson...

Rupali Thombare: राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केल्यानंतर रुपाली ठोंबरेंची पहिली प्रतिक्रिया...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp