Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rupali Thombare: राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केल्यानंतर रुपाली ठोंबरेंची पहिली प्रतिक्रिया…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 10 November 2025, 15:37
Rupali Thombare: Rupali Thombare's first reaction after being removed from the post of NCP spokesperson...

photo - social media

Rupali Thombare : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांच्या यादीत मोठा बदल करत रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare)  आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे पक्षावर दबाव वाढला होता, आणि अखेर  अजित पवारांनी (NCP Ajit Pawar) कठोर पाऊल उचलले आहे.

फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून रूपाली पाटील ठोंबरे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर थेट टीका केली होती. यामुळे पक्षात मोठा गदारोळ झाला. पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले होते. शनिवारीच ठोंबरे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिलं, मात्र काही तासांतच त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

अमोल मिटकरी यांच्यावरील कारवाईही अपेक्षित होती. त्यांनी मागील काही दिवसांत भाजपविरोधी आणि महायुतीला अस्वस्थ करणारी विधानं केली होती. पक्षाच्या शिस्तीच्या चौकटीत न बसणारे वर्तन पाहता त्यांनाही पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान, या नव्या प्रवक्त्यांच्या यादीत सूरज चव्हाण यांचं पुनरागमन झालं आहे. काही महिन्यांपूर्वी मारहाण प्रकरणामुळे त्यांना पदावरून दूर केलं गेलं होतं, मात्र आता त्यांना पुन्हा प्रवक्तेपदी नेमण्यात आलं आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

रुपाली ठोंबरे फेसबुकवर पोस्ट शेअर करत म्हणाल्या,

“नमस्कार जय महाराष्ट्र. मी सध्या पुण्याबाहेर प्रवासात आहे, त्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. पक्षाने नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे, त्यात माझं आणि आमदार अमोल मिटकरी यांचं नाव नाही. आम्ही येणाऱ्या निवडणुकांसाठी पूर्ण तयारीत आहोत आणि पक्षाचं काम जोमाने करत राहू. अजित पवार यांची भेट घेऊन या निर्णयाबाबत चर्चा करेन.”

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45

‘एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदी!’ पुण्यात झळकलेल्या बॅनरने महायुतीत पुन्हा चर्चांना उधाण

Saturday, 5 September 2026, 19:22
Next Post
Chhatrapati Sambhajinagar Crime: "There is a 'Tasla' type of racket going on near Hotel Dingdong.."; Police received a tip and...a big racket was exposed

Chhatrapati Sambhajinagar Crime: "हॉटेल डिंगडाँग शेजारी 'तसला' प्रकार चालतो.."; पोलिसांना टीप मिळाली अन्...मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp