Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुवर्णसंधी ! नागपूरच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी; 42 हजारांपर्यंत मिळू शकतो पगार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 26 September 2024, 10:00

पुणे : ‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 42 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.

‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ येथे लेखापाल या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात 38 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या उमेदवारालाच अर्ज करता येणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही चाचणी परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : लेखापाल.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.

– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : वाणिज्य पदवीधर.

 

– वयोमर्यादा : कमाल 38 वर्षे.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 42,000/-.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 24 सप्टेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑक्टोबर 2024.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.nsscdcl.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार  आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये 17 वर्षीय मुलीला शेजारील तरुणाने फूस लावून नेले पळवून

Wednesday, 2 September 2026, 10:37

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘आवाज’ कडक; चार बेस-चार टॉपची मर्यादा, एकही साउंड वाढविल्यास गुन्हा अन् सिस्टीम होणार जप्त

Wednesday, 2 September 2026, 10:29

थेऊरमध्ये मध्यरात्री रमीचा डाव रंगला अन् पोलिसांनी टाकला छापा; 5 जणांना रंगेहाथ पकडले

Wednesday, 2 September 2026, 10:21
Accident

कुंजीरवाडीत सायकलस्वाराला अज्ञात वाहनाची धडक; चालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:17

OBC निधीवरून सरकारमध्येच खदखद! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून सभात्याग

Wednesday, 2 September 2026, 9:41

म्हाडाच्या घरांसाठी अर्जच नाहीत; ताथवडेतील शेकडो घरे रिक्त

Wednesday, 2 September 2026, 9:12
Next Post

शेअर बाजारात चढउतार कायम; सेन्सेक्समध्ये 255 अंकांची वाढ तर निफ्टी 26000 पार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp