Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Today’s Horoscope: ‘या’ 4 राशींचे नशीब लवकरच बदलणार, देवाच्या आशीर्वादाने अनेक इच्छा होणार पूर्ण

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 6 May 2025, 7:36

Today’s Horoscope: ‘या’ राशींचे दुखाचे दिवस आता गेले, इथून पुढे उजळणार भाग्य, येथे पाहा,  आजचे 12 राशींचे राशीफळ 6 मे रोजीचे राशीफळ आज आपण पाहणार आहोत. आजचा दिवस अनेक राशींसाठी उत्तम ठरणार आहे. तुमचा दिवस आज कसा जाणार आहे. यावर आम्ही आजचे राशीफळ घेऊन आलो आहोत. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल का?

12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष- मेहनत करत रहा, नोकरी लागायला थोडा वेळ लागणार आहे. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. तुम्ही एखाद्या मनोरंजन कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

वृषभ – स्वतःची काळजी घ्या, जोडीदारासोबत वेळ घालवा. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. लवकरच नवीन संधी चालून येणार आहे. इच्छापूर्तीचा दिवस आहे.  

 

मिथुन – तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते, परंतु मेहेनत करत रहा, आरोग्याकडे जराशी काळजी द्यावी लागणार आहे. 

कर्क- कामाचा ताण थोडा वाढणार आहे. परंतु तुम्ही सांभाळून घ्याल, कोणत्याही कामासाठी तुम्ही इतरांवर अवलंबून राहू नये. अविवाहित लोक त्यांच्या जोडीदाराला भेटतील. आज कौटुंबिक समस्या पुन्हा डोके वर काढतील

सिंह – कामाच्या ठिकाणी तुम्ही काही मोठे साध्य करू शकता, हा दिवस तुमच्यासाठी भौतिक सुखसोयी घेऊन येणारा आहे. 

कन्या- तुम्ही काही कामासाठी कर्ज घेतले असेल तर ते लवकरच फेडण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणी येतील, ज्यासाठी तुम्हाला तुमच्या कनिष्ठांची मदत घ्यावी लागेल.

तूळ – तुमचे कोणतेही काम पूर्ण करण्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जर तुम्हाला काही शारीरिक समस्या असेल तर ती कमी लेखू नका, परंतु येणारा काळ तुमचा असून तुमची एखादी इच्छा पूर्ण होणार आहे. 

वृश्चिक – तुम्हाला बऱ्याच काळापासून कोणतीही समस्या त्रास देत असेल, तर ती सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल आणि तुम्ही तुमच्या आईला धार्मिक सहलीवर घेऊन जाण्याची योजना आखू शकता.

धनु – कोणताही निर्णय घेतांना आधी वेळ घेऊन विचार करा. तुमचे खर्च अनावश्यकपणे वाढतील, ज्यामुळे तुमचा ताण वाढेल. तुमचा एखादा मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला येऊ शकतो.

मकर – आज सकारात्मक राहण्याचा दिवस आहे. तुमच्या कठोर परिश्रमाने तुम्ही चांगले स्थान मिळवाल आणि तुम्हाला तुमच्या लपलेल्या शत्रूंपासून सावध राहावे लागेल.

कुंभ-  तुम्हाला तुमच्या वडिलांच्या तब्येतीची काळजी वाटेल. काही महत्त्वाच्या लोकांशी तुमची भेट होईल. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असेल तर त्याचा मार्ग तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. फक्त सकारात्मक राहून काम करत रहा. अनेक इच्छा लवकर पूर्ण होणार आहेत. 

मीन- तुम्ही खूप मेहेनत करत आहात, तुम्हाला थोड्या विश्रांतीची गरज आहे. बॉस काही मोठी जबाबदारी देऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

पुण्यात पावसाची शक्यता, पुढील 4 दिवसांसाठी 'यलो' अलर्ट जारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp