Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Today’s Horoscope: 5 राशींना मिळणार भाग्याची साथ, अनेकांसाठी आज इच्छापूर्तीचा दिवस

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 17 April 2025, 7:44

Today’s Horoscope: ‘या’ राशींचे दुखाचे दिवस आता गेले, इथून पुढे उजळणार भाग्य, येथे पाहा 12 राशींचे राशीफळ 17 एप्रिल रोजीचे राशीफळ पाहूया आजचा दिवस अनेक राशींसाठी उत्तम ठरणार आहे. तुमचा दिवस आज कसा जाणार आहे. यावर आम्ही आजचे राशीफळ घेऊन आलो आहोत. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

येथे पाहा, 12 राशींचे आजचे राशीफळ:

मेष: आज समस्यांपासून मुक्तीचा असेल. जर तुमचे कोणतेही काम बऱ्याच काळापासून प्रलंबित असेल तर तेही पूर्ण होऊ शकते. तुम्ही तुमच्या घराच्या नूतनीकरणाचा विचार करू शकता.

वृषभ: तुम्ही तुमच्या आईला तिच्या जवळच्या लोकांना भेटायला घेऊन जाऊ शकता. तुमचा प्रिय व्यक्ती तुम्हाला मदत मागू शकतो. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते.

मिथुन: बोलण्यावर नियंत्रण ठेवा, वादविवादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून काही लपवले असेल, तर ते आज उघड होऊ शकते. काळजीपूर्वक विचार करून वचन द्यावे लागेल.

कर्क: तुमचे काही जवळचे प्रियजन तुमचे शत्रू असू शकतात. तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळू शकते, ज्यामुळे त्यांच्या मनात आनंद येईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एक सरप्राईज गिफ्ट घेऊन जा, जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. 

सिंह: तुमच्यासाठी काही नवीन काम करणे चांगले राहील. लगेच कोणावरही विश्वास ठेऊ नका, जर तुम्हाला एखाद्याकडून काही महत्त्वाची माहिती मिळाली तर ती कोणाला सांगू नका. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न निश्चित होऊ शकते.

कन्या: आज तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता. तुमची मुले तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील. जुनी येणी वसूल होतील. काळजी करू नका. कोणतेही काम होण्यापूर्वी सांगू नका. 

तुला: शेअर बाजारात तुम्हाला काही नुकसान होण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीच्या भावनांचाही आदर करा. ज्यात शंका येत असेल ते काम करू नका.

वृश्चिक: गोंधळाने भरलेला दिवस असणार आहे. एकाच वेळी अनेक कामे करावी लागणार आहे. त्यासाठी स्वतःला तयार करा. विरोधक काहीतरी कट कारस्थान करतील.

धनु: तुमचा व्यवसायातील कोणताही व्यवहार अडकला असेल तर तो तुमच्या एखाद्या मित्राच्या मदतीने अंतिम केला जाऊ शकतो. तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतात.

मकर: व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. तुमच्या दीर्घकालीन योजनांना गती मिळेल. सकारात्मक रहा, आज इच्छापूर्तीचा दिवस आहे.

कुंभ: बोलण्यावर नियंत्रण ठेवा त्यामुळे वाद होऊ शकतो. तुम्ही धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

मीन: जर तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिली असेल, तर ती पूर्ण होऊ शकते, आज सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. 

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

देवदर्शनाचा प्रवास ठरला अखेरचा! राजस्थानच्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील 9 भाविकांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Sunday, 22 November 2026, 9:04

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल्सना FDA चा दणका! 20 ठिकाणी छापे, 8 नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित

Sunday, 22 November 2026, 8:33

पुण्यात भाजपला खिंडार! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय समीकरणे बदलणार?

Sunday, 22 November 2026, 8:05

स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीत पीडितेला अश्रू अनावर! न्यायालयातील कामकाज तहकूब; कोर्टात नेमकं काय घडलं?

Sunday, 22 November 2026, 7:48

महाराष्ट्राच्या थंडीचा कडाका वाढणार! रविवारी अवकाळी पावसाच संकट, हवामान खात्याचा अलर्ट..

Sunday, 22 November 2026, 7:30

आजचा रविवार राशींसाठी ठरणार लकी! शुभ योगांचा महासंयोग; राशींचं नशीब चमकणार, धनलाभासह मिळणार मोठी खुशखबर!

Sunday, 22 November 2026, 7:13
Next Post

अवकाळी पावसाचे संकट कायम, अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp