Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Horoscope Today : आठवड्याचा पहिला दिवस कसा जाईल; वाचा आजचे राशीभविष्य

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 16 September 2024, 7:09

Horoscope Today : आजचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरणार आहे. ग्रहांच्या हालचाली बघता आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणारा आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस किती खास असणार आहे? जाणून घ्या आजचे राशीभविष्य.

 

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी शिक्षणामध्ये थोडे फार अडथळे येण्याचा असणार आहे. महिलांचा घरा काम करताना बराच वेळ जाईल. मोठ्या व मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील.

वृषभ

उद्योगावार विशेष प्रेम असेल, अतिशय व्यावहारिक राहाल, त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील. शुभ दिनमान असेल.

मिथुन

कष्टाची पर्वा न करता परिस्थितीचा योग्य अंदाज घेऊन प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा तुमचा काळ आहे. व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत रागावर नियंत्रण ठेवा. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्या.

कर्क

लेखकांना त्यांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देणारे लिखाण करता येणार. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल.

सिंह

आज सध्या उजळवून टाकणाऱ्या अशा घटना घडणार आहेत. विद्यार्थ्यांनी जोरदार अभ्यास करायला हवा. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो.

कन्या

नोकरीमध्ये तुम्ही वरिष्ठांची मर्जी जिंकाल. धंद्यात नव नवीन कामे मिळतील. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल असं वाटत असेल तर योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या.

तूळ

आजूबाजूला आवश्यक असणाऱ्या सुविधा मिळाल्यामुळे कामाचा दर्जा वाढवण्यावर भर असणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल.

वृश्चिक

घरामध्ये दुरुस्तीची अनेक कामे निघणार असून त्यामुळे घरात जास्त वेळ जाणार. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठमंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष दया.

धनु

व्यवसाय नोकरी बाबत नवीन धोरणांचा वापर कराल आणि त्याची पूर्तताही होईल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल.

मकर

गोड बोलण्यामुळे इतरांची मनं जिंकून घ्याल, घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल. मित्रमैत्रिणी नातेवाईका कडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहिल.

कुंभ

चैनीच्या वस्तूंची खरेदी करणार. जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल. संततीविषयी चिंता मिटेल. कोर्टकचेरीची प्रकरण असतील तर निकाल आपल्या बाजूने लागेल.

मीन

घरामध्ये मंगल कार्य ठरल्यामुळे उत्साही व आनंदी वातावरण असणार आहे. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

कोल्हापूरच्या तवंदी घाटात कंटेनरची 7 वाहनांना धडक; 3 जणांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.