Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Horoscope Today : ‘या’ राशींच्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 6 November 2024, 7:18

Horoscope Today : आज संकष्ट चतुर्थी आहे. आजचा दिवशी तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष ते मीन राशीपर्यंत सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल हे जाणून घेऊया

मेष : तुम्हाला तुमच्या व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो, परंतु तुमचे खर्चही तितकेच वाढतील, ज्यामुळे तुम्ही चिंतेत राहू शकता.

वृषभ : आज तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील.

 

मिथुन : व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचा बिझनेस चांगली प्रगती करेल, फक्त तुमचा बिझनेस पुढे नेण्यासाठी मेहनत करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल.

कर्क : आज तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष द्याल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

सिंह : व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप पैसे खर्च करावे लागतील, त्यामुळे थोडं सावध राहा आणि पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा.

कन्या : आजचा दिवस तुमची कीर्ती आणि वैभव वाढवेल. विद्यार्थी नोकरीसाठी नवीन अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात.

तूळ : आज तुम्ही तुमच्या कुटुंबात काही पूजा, भजन, कीर्तन इत्यादी आयोजित करू शकता. कोणाचेही मन दुखावले जाईल असे काहीही बोलू नये.

वृश्चिक : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे. प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे.

धनु : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. तुमच्या व्यवसायात काही पैसे बुडाले असतील तर ते तुम्हाला मिळू शकतात.

मकर : अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत दक्ष राहण्याची गरज आहे.

कुंभ : पूर्वनियोजित कामातून कमी फायदा होईल आणि चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधीही मिळेल.

मीन : नोकरदार लोकांवर आज कामाचा ताण जास्त असेल आणि ऑफिसकडून दिवाळी भेट मिळण्याची शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Daily Horoscope: महादेवांच्या कृपेने आज बदलणार ‘या’ राशींचे नशीब; करिअर आणि धनलाभाचे जबरदस्त योग

Monday, 27 July 2026, 7:28

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16
Next Post

तुम्हालाही असू शकतो ब्रेन स्ट्रोकचा धोका; कटाक्षाने पाळा 'या' गोष्टी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.