Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुमचा आवडता रंग तुमच्याबद्दल सांगतो सर्व काही; तुमचं व्यक्तिमत्त्व, नातेसंबंध, बुद्धिमान आणि बरंच

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 16 February 2024, 7:45

एखाद्या व्यक्तीच्या सवयींवरून आपण त्याच्याविषयी खूपसारे अंदाज बाधू शकतो. ते काहीशा प्रमाणात खरेही ठरू शकतात. तसेच ते चुकूचेही ठरू शकतात. तुमचा आवडता रंग देखील तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काही गोष्टी सांगू शकतो, याबद्दलच आज जाणून घेऊया. तुमचा आवडचा रंग तुमच्याबद्दल नेमकं काय सांगतो?

 

लाल रंग
लाल रंग ज्यांना आवडतो त्यांना सर्व नियंत्रणात ठेवणे आवडते. हे लोक नातेसंबंध खूप चांगल्या पद्धतीने जपतात. याशिवाय, हे लोक त्यांच्या भावना अगदी सहजपणे व्यक्त करतात आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्या जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडतात. लाल रंग आवडणारे लोक दृढनिश्चयी असतात, ते त्यांच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करतात.

गुलाबी रंग
गुलाबी रंग आवडणारे लोक स्वभावाने प्रेमळ, दयाळू, गोड असतात. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. ते भावनिक देखील असतात. या लोकांना त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन संतुलित ठेवायला आवडते. त्यांचे व्यक्तिमत्व स्वतंत्र आणि उत्साही असते.

हिरवा रंग
ज्या लोकांना हिरवा रंग आवडतो ते दूरदृष्टीचे आणि खूप बुद्धिमान मानले जातात. ते प्रेमळ स्वभावाचे असतात. कोणताही निर्णय घेताना ते त्यांच्या मनापेक्षा त्यांच्या डोक्याचे ऐकणे पसंत करतात. हे लोक सर्व निर्णय भावनेच्या भरात न येता डोक्याने घेतात. त्यांना सतत काही ना काही शिकत राहायला आवडते.

पिवळा रंग
पिवळा रंग आवडणारे लोक मजेदार आणि नेहमी आनंदी स्वभावचे असतात. या लोकांना आजूबाजूच्या लोकांशी बोलायला फार आवडते. या गुणामुळे हे लोक पटकन मैत्री करतात. तसेच, ते कामाच्या ठिकाणी सर्जनशील असतात आणि त्यांचं काम फार नीटनेटकेपणाने करतात.

निळा रंग
अनेकांना निळा रंग आवडतो. असे लोक नाती जपण्याला महत्त्व देतात, कुटुंबातील एकोप्याला महत्त्व देतात. ते स्वभावाने रोमँटिक असतात आणि जोडीदारासोबतचं नातं खूप चांगलं जपतात. हे लोक स्पर्धेपेक्षा चांगल्या पद्धतीने काम करण्याच्या शैलीला प्रोत्साहन देतात. हे लोक कोणताही निर्णय भावनेच्या जोरावर येऊन घेतात.

जांभळा रंग
ज्या लोकांना जांभळा रंग आवडतो त्यांना इतर लोकांचे विचार आणि मतं ऐकायला आवडतात. स्वभावाने ते हुशार आणि मजेदार असतात. त्यांना लोकांना सल्ला द्यायला आवडतं. हे लोक स्वतंत्र जीवन जगतात, त्यांना कुणाच्याही बंधनात राहणं आवडत नाही. नवीन शैली, नवीन ट्रेंड्स आत्मसात करण्याचा गुण त्यांच्यात असतो.

पांढरा रंग
या लोकांना शांतता आवडते आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांकडून देखील ते शांतीची अपेक्षा करतात. त्यांना काहीही विचार करून बोलायला आवडतं. ते दयाळू असतात आणि लोकांना मदत करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात, जरी ती व्यक्ती अनोळखी असली तरीही तिला ते तत्परतेने मदत करतात.

काळा रंग
अनेकांना काळा रंगही आवडतो. हे लोक स्वत:वर जास्त प्रेम करतात. त्यांना नेहमी हुशारकी मारायला आवडते, त्यांना स्वतःला सर्वात शक्तिशाली दाखवायचं असतं. हे लोक दृढनिश्चयी आणि आत्मविश्वासू असतात. तसेच, हे लोक धोका पत्करण्यास घाबरत नाहीत. कामाच्या ठिकाणी त्यांची कामगिरी चांगली असते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post

शेतकऱ्यांकडून आज 'भारत बंद'ची हाक! काय सुरु, काय बंद? जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.