Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फिट राहण्यासाठी योगा ठरतो महत्त्वाचा; ‘या’ पद्धतीने करा सुरुवात…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 31 January 2024, 7:00
Yoga is important tp live fit know about it

पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपण फिट असावं अनेकांना वाटत असतं. त्यानुसार, फिगर अर्थात शरीरयष्टीकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यासाठी दररोज आसन करणे आवश्यक असते. जेणेकरुन तुम्ही योगाच्या मदतीने तुमच्या बॉडीवरची चरबी कमी करु शकता. आसन केल्यामुळे तुम्ही तुमची बॉडी लवचिक बनवू शकता.

योगा केल्यामुळे तुमचे शरीर सुडौल बनू शकतो. त्यात भूजंगासन हे आसन केल्यामुळे पोटाची चरबी कमी होते. सोबतच कंबरही छोटी होते आणि शोल्डर मजबूत होतात. पोटावर आधी सरळ झोपा आणि दोन्ही हात डोक्यांच्या खाली ठेवा. दोन्ही पायाचे पंजेसोबत ठेवा. आता डोके समोरून उचला आणि खांद्याच्या बाजूने हात राहू द्या. असे केल्याने बॉडीचे वजन आपल्या बाजूने पडले पाहिजे. आता बॉडीच्या वरील भागाला हाताच्या आधारे उचला. शरीर ताणून आणि एक लांब श्वास घ्या. काही वेळासाठी या अवस्थेत राहिल्यानंतर पोटाचा आकार खाली घ्या. त्याने आराम मिळू शकतो.

पूर्वेत्तासान हे आसन आपल्या शरीराच्या खालचा भाग आणि शोल्डरला सुडौल बनवते. या आसनामुळे शरीर लवचिक राहते तर शरीराच्या मदतीने चरबी जमा होत नाही. तुमच्या समोर पाय पसरून सरळ बसा. पंजे जोडलेले पाहिजेत आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. आता दोन्ही हात जमिनीवर टेकवत कंबरेच्या वरचा भाग वर उचला, अशाप्रकारे योगा केल्यास फायदा होऊ शकतो.

 

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबि

Thursday, 3 September 2026, 17:21

लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूलमध्ये हुकुमशाही कारभाराचा आरोप! अवघा एक मिनिट उशीर अन् 125 ते 150 विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभं केल्याचा पालकांचा आरोप..

Thursday, 3 September 2026, 17:07

“पोलीस संरक्षण द्या, नाहीतर…!”पुण्यातील मारहाणीनंतर बापट कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 16:44

पुण्यात भाईगिरी करण्यासाठी पिस्तूल हातात घेतलं, अचानक गोळी सुटली अन् थेट मित्राच्या मांडीत घुसली; नेमकं काय घडलं?

Thursday, 3 September 2026, 16:37

पुणेकरांच्या खिशाला कात्री! रिक्षाने प्रवास करणे होणार आता आणखी महाग; आरटीओच्या नवीन भाडेवाढीला प्रत्यक्षात सुरुवात

Thursday, 3 September 2026, 16:06

बाप रे, एवढं सोनं! तिरुपती बालाजी मंदिराच्या बड्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड! पहा धक्कादायक व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 15:52
Next Post

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग होणार आठ पदरी; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp