Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथे विद्यार्थ्यांनी भरविले आरोग्य शिबीर! साधू वासवणी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 15 February 2023, 11:54

विशाल कदम

लोणी काळभोर : पुणे येथील साधू वासवणी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील भाजी मंडईत रॅली काढून गोवर व साथीच्या रोगांचे फैलाव रोखण्यासाठी मंगळवारी (ता. १४) आणि बुधवारी (ता.१५) दोन दिवस आरोग्य शिबीर राबवून जनजागृती केली आहे.

लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व भाजी मंडईत विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. १४) ”गोवर” या विषयावर पथनाटय सदर करून उपस्थित नागरिकांना माहिती सांगितली. या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी गोवर आजार कसा होतो? आपण हा आजार कसा टाळू शकतो. आणि हा आजार झाला तर त्यावर कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत.

 

यासंदर्भात विद्यार्थ्यांनी नागरिकांना माहिती सांगून जनजागृती केली. तसेच विद्यार्थिनी एका सुंदर प्रकल्पाद्वारे “जागतिक तापमान वाढ” व त्याचे परिणाम याबद्दलही माहिती सांगून नागरिकांचे प्रबोधन केले.

त्यानंतर बुधवारी (ता.१५) विद्यार्थ्यांनी लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गर्भवती मातांना प्रसुतीपूर्वी, प्रसुतीदरम्यान व प्रसुतीनंतर स्वत:ची आणि बाळाची कोणती आणि कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे यासंदर्भात माहिती दिली.

गर्भावस्थेमध्ये होत असलेला त्रास वा दुखणी जर अंगावर काढली, तर त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होऊ शकतो. त्यामुळे योग्य वेळी झालेले निदान हे बाळामध्ये कोणत्या प्रकारचे व्यंग आहे का, याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मदतगार ठरते. या वैद्यकीय चाचण्यांची गरज ही योग्य वेळी लक्षात घेऊन डॉक्टरांनी दिलेल्या सल्ला व सूचनांचे तंतुतंत पालन करावे. अशी माहिती विद्यार्थ्यांनी सांगितली.

दरम्यान, प्रत्येक मातेने आपला रक्तदाब तपासून घ्यावा, रक्तदाब १२० -८० असावा. प्रत्येक मातेने बाळाच्या हालचालीकडे लक्ष ठेवावे. बाळाची हालचाल अठरा आठवड्यानंतर मातेला कळते.

बाळाच्या हालचालीवर मातेने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच गर्भवती स्त्रीने आपले हिमोग्लोबिन दर तीन महिन्यांनी तपासणे आवश्यक आहे. हिमोग्लोबिन हे नेहमीकरिता अकरा ग्रॅमच्यावर असणे गरजेचे असते. लघवीची तपासणी करून अल्बोमीन लघवीमध्ये आहे का हे तपासून घेणे गरजेचे असते. असेही विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले आहे.

या आरोग्य भिबिरात मध्ये साधू वासवणी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाच्या एकूण ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरासाठी प्राध्यापिका नेहा बीटे, विद्या आढाव यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. तर या शिबिरासाठी लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य मिळाले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post

अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणाच्या विधी सल्लागारासह दोघांना अटक ; महावितरणच्या रास्ता पेठ कार्यालयात ‘एसीबी’ची कारवाई...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.