Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुमच्याही डोळ्यातून न रडता पाणी येतंय? तर ‘या’ टिप्स करा फॉलो, होईल फायदा…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 18 February 2025, 7:35
Know how to take care your eyes in details

पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्या शरीरातील सर्वच अवयव एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांचे कार्यही वेगवेगळे असू शकते. त्यात तुमचे डोळे हे तुमच्या शरीरातील दिशादर्शक ठरतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे बनते. काहीवेळी डोळ्यातून नकळत पाणी येतं. तुमच्याही डोळ्यातून न रडता पाणी येतं असेल तर काही टिप्स फॉलो केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.

डोळ्यातून अनावश्यक पाणी टाळण्यासाठी डोळे मिचकावण्याचा व्यायाम रोज केला पाहिजे. ब्लिंकिंग नियमितपणे एका मिनिटात 15 ते 20 वेळा केले पाहिजे. यासोबत 20-20-20 हा नियम पाळावा. यामध्ये स्क्रीन पाहिल्यानंतर प्रत्येक 20 मिनिटांनी 20 फूट अंतरावर असलेल्या एखाद्या वस्तूकडे 20 सेकंदांसाठी पाहावे. डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष न दिल्याने दृष्टी कमकुवत होऊ शकते. याशिवाय अनेक समस्या वाढू शकतात. न रडता तुमच्या डोळ्यांत पाणी येत राहिल्यास, डोळ्यांत जळजळ, लालसरपणा, रात्री दिसण्यात अडचण, दृष्टी कमी पडणे किंवा डोळे थकले असतील तर तुम्हाला कोरड्या डोळ्यांचा त्रास होण्याची दाट शक्यता आहे.

डोळ्यांसाठी फक्त एक जीवनसत्व आवश्यक असते असं नाहीतर व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई देखील गरजेचे असते. गाजर, पालक, पपई आणि बदाम आवश्यक असतात. स्वतःला नियमितपणे हायड्रेट करा. दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यासोबतच कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन कमी प्रमाणात करा.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी होणार; मुंबई पोलिसांकडून SIT स्थापन

Monday, 26 October 2026, 21:29

पुण्यात फटाके फोडणाऱ्यांवर पोलिसांचा ‘डिजिटल’ वॉच! आवाजाची पातळी मोजण्यासाठी पोलिसांच्या हातात आले खास साधन

Monday, 26 October 2026, 20:44

पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! २ महिन्यांच्या पगाराइतका बोनस जाहीर पण कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या सविस्तर…

Monday, 26 October 2026, 20:43

जन्मदात्यानेच केला पोटच्या लेकीवर अमानुष अत्याचार! अंगावरचे कपडे काढून थंड पाणी ओतलं, सिगारेटचे चटके देत केसं कापले अन्…

Monday, 26 October 2026, 17:09

तरुण PMP बसमध्ये चढला, तिकीट दाखवलं अन् कंडक्टरला संशय येताच…पुण्यात ७० रुपये वाचवण्यासाठी पदवीधराचा प्रताप

Monday, 26 October 2026, 16:57

डॉक्टर की नराधम! महिलांना गुंगीचं औषध देऊन अत्याचार; व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार, भाजप पदाधिकाऱ्यालाही अटक, नेमकं प्रकरण काय?

Monday, 26 October 2026, 16:49
Next Post
know the disadvantages of letting married late

उशिरा लग्न करण्याचे 'हे' असू शकतात तोटे; जीवनात ही काळजी नक्की घ्याच !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp