Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Heat Stroke : लग्नाचा आनंद काळाने घेतला हिरावून ; उष्माघाताने विवाहितेचा मुत्यू ; जळगावातील घटना..

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 13 May 2023, 18:55

Heat Stroke : जळगाव : देशभरात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यातील तापमानाचा पारा सुद्धा वर चढला आहे. त्यामुळे उष्माघाताच्या घटना राज्यभरातून समोर येताना दिसून येत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातून समोर आली आहे. एका विवाहीत महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला. लग्न समारंभ आटोपून घरी जात असताना ही घटना घडली आहे. (Heat Stroke)

उष्माघाताचे हे पहिलेच प्रकरण

रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय 33 वर्ष, तांबेपुरा ) असे या मृत महिलेचे नाव आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील जळगाव जिल्ह्यातील उष्माघाताचे हे पहिलेच प्रकरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली ह्या एका विवाह सोहळ्यासाठी विदर्भातील अमरावती येथे गेल्या होत्या. विवाह सोहळा आटोपून त्या गुरुवारी (11 मे) रोजी रेल्वेने परत आपल्या घरी अमळनेर येथे आल्या. दरम्यान त्यांना अचानक मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर रुपाली यांना त्यांच्या पतीने तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी उष्माघाताची लक्षणे असल्याचे सांगत औषध देऊन प्राथमिक उपचार करून रुपाली यांना घरी सोडले.

दरम्यान,  काही काळ रुपाली यांना बरे वाटले मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांना उलट्या मळमळ चक्कर सुरू झाले. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात घेऊन गेले मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

Accident : चाकण- शिक्रापूर मार्गांवर कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक ; एकाचा जागेवरच मृत्यू, तर एकजण गंभीर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp