Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : रात्री जास्त वेळ जागताय? तर वेळीच थांबवा ! मधुमेहाचा वाढू शकतो धोका

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 22 September 2023, 6:59

पुणे :  व्यस्त जीवनशैली आणि कामामुळे बहुतेक लोक आपली झोप पूर्ण करू शकत नाहीत. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर दिसून येतो. सध्याच्या आधुनिक जीवनशैलीच्या नावाखालीही लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय लावत आहेत. पण, या आधुनिक सवयीमुळे आजारांना सामोरे जावे लागू शकते. यावर अभ्यासही करण्यात आला आहे. ज्यामध्ये असे समोर आले की, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात त्यांना टाईप 2 मधुमेहाचा धोका जास्त असतो.

अभ्यासकांच्या मते, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यांना इतर लोकांच्या तुलनेत आजारांना बळी पडण्याचा धोका जास्त असतो. हार्वर्ड मेडिसिन स्कूलमधील संशोधकांनी 60 हजार महिला परिचारिकांचा अभ्यास केला. रात्री काम करणाऱ्या परिचारिका कमी व्यायाम करू शकत होत्या आणि अनहेल्दी फूड खात होत्या. याचा त्यांच्या जीवनशैलीवर खोलवर परिणाम झाल्याचे या अभ्यासातून समोर आले.

अभ्यासात असे दिसून आले आहे की, दिवसा काम करणाऱ्या लोकांच्या तुलनेत रात्री जागून काम करणाऱ्यांना टाईप 2 मधुमेहाचा धोका 19 टक्के जास्त असतो. याचबरोबर, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि दिवसा झोपतात, त्यांच्या झोपेचे चक्र बिघडते. त्यामुळे शरीरातील चयापचय प्रक्रिया बिघडते. शरीरात चरबी जमा होते आणि टाइप 2 मधुमेहासारखे गंभीर आजार होतात.

 

तसेच जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांच्या चरबीच्या चयापचयात मोठा फरक असल्याचे संशोधनात शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post
vacancy in pune air force school pune

Job News : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 'इथं' निघाली मोठी भरती, पगारही चांगला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.