Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : फॅटी लिव्हरकडे वेळीच द्या लक्ष, करू नका दुर्लक्ष ; पोषक आहार घ्या अन् स्वस्थ राहा !

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 24 August 2023, 21:22

पुणे :  लिव्हरमध्ये जेव्हा जास्त प्रमाणात फॅट जमा होते तेव्हा फॅटी लिव्हर नावाच्या आजाराचा सामना करावा लागतो. फॅटी लिव्हर ही काही मोठी समस्या नाही, पण याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. फॅटी लिव्हर दोन प्रकारचे असतात. एक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर जे जास्त मद्यसेवन केल्याने होते आणि दुसरे म्हणजे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर ही समस्या चुकीच्या आहारमुळे होते.

जेव्हा फॅटी लिव्हरची समस्या वाढते तेव्हा लिव्हर कॅन्सरही होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीचे लिव्हर योग्यपणे काम करत नसेल तर शरीरातील फॅट आणि कोलेस्ट्रॉलमुळे शरीरावर बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकते. ज्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. लिव्हर ट्रान्सप्लांटेशनच्या डॉक्टरांनी सांगितले की, लिव्हरची समस्या ही हृदयावर जास्त प्रभाव टाकते. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. लिव्हर फॅट उर्जेत बदलण्यास आणि आवश्यक प्रोटीनचे निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावते. जे हृदयासाठी महत्वाचे आहे.

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर किंवा क्रोनिक फॅटी लिव्हरसारख्या स्थितींमुळे लिव्हर खराब होते. याने लिपिड मेटाबालिज्म रोखले जाते. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्राइग्लिसराइड्चे प्रमाण वाढते. लिपिड मेटाबॉलिज्मचे संतुलन बिघडले तर एथेरोस्क्लेरोसिस वाढते. ज्यामुळे धमण्या ब्लॉक होतात. याच कारणाने हार्ट अटॅक येतो. लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. जर तुम्हाला फॅटी लिव्हरमुळे होणाऱ्या समस्या किंवा धोका कमी करायचा असेल तर वजन कमी करावं लागेल.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
recruitment in maha pareshan company maha government

सुवर्णसंधी ! पोलीस होण्याचं स्वप्न होईल पूर्ण, गृह विभागात मोठी भरती ; 3359 पदे भरली जाणार, आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.