Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : चष्म्यापासून सुटका हवीये? तर ‘हे’ एकदा करून पाहाच, होऊ शकेल फायदा

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 24 July 2023, 7:11

Health News  पुणे :  एकेकाळी चष्मा लावणारा मुलगा किंवा मुलगी हुशार, अभ्यासू असल्याचे समजले जात होते. पण आता मात्र चष्मा लावणारी व्यक्ती बोअर आणि कंटाळवाणी समजली जाते. सध्याच्या काळात तर कमी वयातच चष्मा लागणे ही खूप कॉमन गोष्ट झाली. याची कारणं म्हणजे असंतुलित आहार, तणाव, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपवर तासनतास बसून राहणे. पण, तुम्हाला चष्म्यापासून लवकरात लवकर मुक्ती मिळविण्यासाठी काही उपाय केल्यास नक्कीच फायदा मिळू शकतो. (Health News)

हे एकदा करून पाहाच…

– तुरटीचा एक छोटा तुकडा गरम करून घ्या आणि त्याल गुलाब पाण्यात टाका. त्यानंतर हे पाणी प्रत्येक दिवशी रात्री चार-पाच थेंब डोळ्यात टाका. चष्म्याचा नंबर कमी व्हायला यामुळे मदत मिळेल.

– रात्री झोपताना पायांच्या तळव्यांना मोहरीच्या तेलाने मालिश करा. सकाळी उठून हिरव्या गवतावर अनवाणी थोड्या वेळ चाला. यामुळे डोळ्यांची कमजोरी दूर होण्यास मदत मिळेल, रोज तीन-चार कप ग्रीन टी प्यायल्याने डोळ्यांची कमजोरी दूर होते.

 

– दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा, यामुळे डोळ्यांच्या समस्या कमी होतात. एरंडीचे तेल किंवा मोहरीचं तेल डोळ्यांत टाकल्याने डोळ्यांची सफेदी वाढते.

– सूर्यफुलाच्या बियांच्या सेवनामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते, सूर्यफुलाच्या बियांत विटामिन सी, विटामिन ई बीटा केरोटीन तसेच अॅन्टिऑक्सिडंट आढळतात, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. लिंबू आणि गुलाब पाणी समप्रमाणात मिसळून डोळ्यांमध्ये टाकल्याने त्याचा फायदा होतो.

– तुळशीच्या पानांचा रसाचे दोन थेंब दररोज डोळ्यांत टाकल्याने डोळ्यांचा पिवळसरपणा दूर होतो.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
Next Post

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा "रेकोर्डब्रेक" प्रतिसाद..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.