Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : मुलांच्या दुधाच्या दातांकडे करू नका दुर्लक्ष; द्या लक्ष, अन्यथा…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 10 August 2023, 7:01

Health News : मुंबई : आरोग्याची काळजी घेताना लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांचे दात. मुलांना दुधाचे दात असतानाच काळजी घेण्याची गरज असते. दातांची योग्य काळजी घेतल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो. लहान मुलांना साधारण 6 ते 10 महिन्यांच्या अंतराने दुधाचे दात येण्यास सुरुवात होते. काही मुलांचे दात तीन महिन्यांतही येण्यास सुरु होतात. हे दात आल्यानंतर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (Health News)

दिवसातून दोनदा ही पद्धत वापरा…

लहान मुलांचा पहिला दात आल्यानंतर त्याची काळजी घ्यावी. बाळाला तीन महिने पूर्ण झाल्यानंतर एक सुती कपडा घेऊन तो थोडा ओला करावा. बाळाच्या हिरड्या हलक्या हाताने स्वच्छ करा. दिवसातून दोनदा ही पद्धत वापरा. बाळाला पहिला दात आल्यानंतर एक सॉफ्ट टुथब्रशही वापरू शकता. बाळ 18 महिन्यांचे होईपर्यंत टुथब्रशला फक्त पाणी लावूनच दात साफ करा. तुमच्या हाताने बाळाची हनुवटी धरा आणि डोक्याला आपल्या शरीरावर आधार द्या. आता त्याचे ओठ उघडा आणि ब्रशला गोलाकार स्थितीत फिरवून दात हळूवारपणे स्वच्छ करा. (Health News)

दात स्वच्छ केल्यानंतरही दातांना किड लागू शकते. त्यामुळे बाळाला योग्य आहार देणेही महत्त्वाचे आहे. 0 ते 6 महिन्यांपर्यंतच्या मुलाला फक्त आईचे दूध द्यावे. त्यानंतर बाळाला पाणी व द्रव्य स्वरुपातील आहार देऊ शकता, अशा काही गोष्टी केल्यास याचा फायदा नक्कीच होण्याची शक्यता असते. (Health News)

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09
Next Post

Film News : दिलीप कुमार यांना भेटताना घाबरले होते सुभाष घई; 'कर्मा'पासून ओळख झाली अन् मग मैत्रीच झाली !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.