Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : तुम्हालाही घोरण्याची समस्या सतावतीये? तर ‘हे’ घरगुती उपाय केल्यास होईल मोठा फायदा…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 23 September 2023, 7:30

Health News : तुम्हालाही घोरण्याची समस्या सतावतीये? तर ‘हे’ घरगुती उपाय केल्यास होईल मोठा फायदा…प्रत्येकाला वाटतं की आपल्याला चांगली, शांत झोप लागावी. पण बहुतांश जणांना झोपताना काहीना काहीतरी समस्या जाणवते. त्यामध्ये घोरण्याची समस्या ही अनेकांना सतावत असते. ही समस्या जरी सामान्य वाटत असली तरी त्याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. यावर काही घरगुती उपायही आहेत, ज्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.

घोरण्याची कारणे काय?
घोरण्यामागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात. घोरणे हे काही अनुवंशिक असू शकते. मात्र, मान जाड असणे, गरोदरपणा, लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, उतारवय, नाकातील मार्गामध्ये अडथळा यांसारखी कारणे यामागे असण्याची शक्यताही असते.

काय आहेत घरगुती उपाय?
हळद आणि मध यावर फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मध याचं सेवन करावे. रोज काही दिवस हे केल्याने तुमची घोरण्याची समस्या कमी होईल. याशिवाय, ऑलिव्ह ऑईल हे देखील गुणकारी आहे. ऑलिव्ह ऑईलने तुम्ही नाक साफ केल्यास श्वास घेण्यास सोपं होतं.

 

घोरण्याच्या समस्येवर लसूण हे रामबाण उपाय मानले जाते. लसूणचे सेवन केल्यास घोरण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकते. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत दोन-तीन लसूण खावे.

दरम्यान, पुदीनाचाही खूप फायदा आहे. पुदीना पाण्यामध्ये उकळवावे. त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यावर त्याने गुळण्या कराव्या. हे पाणी प्यायले तरी याचा खूप फायदा होतो.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एकाच वेळी 70 विद्यार्थी आजारी; मळमळ, उलट्या अन् चक्कर… अमरावतीच्या आश्रमशाळेत नेमकं काय घडलं?

Sunday, 26 July 2026, 9:15

पुण्यातील गोळीबार प्रकरण भोवलं! गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,पोलीस आयुक्तांचा दणका

Sunday, 26 July 2026, 8:49

पुण्यात रोगराईचा कहर! डेंग्यूसह साथीच्या आजारांनी वाढवली चिंता; 5,500 हून अधिक रुग्ण

Sunday, 26 July 2026, 8:26

‘हे माझ्यासाठी मोठं दायित्व’ ; शिक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळताच प्रल्हाद जोशीचीं प्रतिक्रिया चर्चेत

Sunday, 26 July 2026, 7:57

पुन्हा पावसाचा रौद्रावतार! 26 ते 31 जुलैदरम्यान महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा, ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 26 July 2026, 7:34

रविवारचा सुवर्णयोग! ‘या’ 5 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Sunday, 26 July 2026, 7:19
Next Post

Job News : सुवर्णसंधी ! बँकेत नोकरीची इच्छा होईल पूर्ण ; भारतीय स्टेट बँकेत निघाली मेगा भरती, 'इतक्या' जागा भरणार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.