Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health : फक्त “फिस्ट डाएट”ने करा ‘वेट लॉस’

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 23 July 2023, 9:31
Health पुणे : सध्याच्या धावपळीचे आयुष्यात आहाराची काळजी घेणे गरजेचं असते. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.  सतत लॅपटॉप बसल्यामुळे लठ्ठपणा सुद्धा वाढतो. आणि मग वाढलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी बरेच जण डाएटचा आधार घेतात. वजन कमी कारण्यासाठी  ‘फिस्ट डाएट’   तुम्हाल मदत करू शकतं. जाणून घ्या  ‘फिस्ट डाएट’ काय आहे. (Health)
यामध्ये एक गोष्ट पाळली पाहिजे की तुम्ही जे अन्नपदार्थ खाता त्यामधून प्रोटीन, फायबर आणि इतर पोषक घटक मिळाले पाहिजेत. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा समावेश होतो. या डाएटचे पालन केल्यामुळे व्यक्ती प्रत्येक आठवड्यात ४०० ते ९०० ग्रॅम वजन कमी करू शकतो.
फिस्ट डाएट  मध्ये तुम्ही तुमच्या शरीरासाठी जेवढ्या कॅलरीज योग्य आहेत तेवढ्या कॅलरीजचे अन्नपदार्थ तुम्ही सेवन करून तुमचा वजन कमी करू शकता. यामध्ये तुम्ही दिवसातून तीन वेळा जेवण करु शकता किंवा अन्नपदार्थ खाऊ शकता.
जेव्हा तुम्ही फिस्ट डाएट करता तेव्हा तुम्हाला व्यायाम किंवा कसरत करण्याची गरज नाही. पण तज्ज्ञ व्यायाम सुदृढ शरीरासाठी व्यायाम करण्याचा सल्ला देतात. जर का तुम्ही या डाएट सोबत नियम आणि योग्य व्यायाम सुद्धा केला तर त्याचा परिणाम तुम्हाला लवकर दिसेल.
तुम्ही कोणतेही डाएट जेव्हा फॉलो करत असता तेव्हा त्याचे काही नियम तुम्हाला पाळावे लागतात. जर का तुम्ही एखादं डाएट करत असता आणि इतरही काही पदार्थ खात असाल तर तुम्हाला त्या डाएटचे चांगले परिणाम दिसणार नाहीत. फिस्ट डाएट करताना मिठाई, चॉकलेट आणि फास्ट फूडचे सेवन करणे टाळा.

(ही बातमी फक्त माहिती म्हणून दिली आहे. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13
Next Post

Pune News : टी-शर्ट घालण्यास मदत करण्याच्या बहाण्याने दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग, कॅम्प परिसरातील धक्कादायक घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp