Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health : मेंदू सतत ॲक्टिव्ह ठेवा अन् बौद्धिकरित्या स्वस्थ राहा; ‘हे’ करा अन् फायदे मिळवा !

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 7 August 2023, 6:58

Health पुणे : तुम्ही बौद्धिकरित्या स्वस्थ नसाल तर त्याचा सरळ परिणाम तुमच्या कामावर व वागणुकीवर पडतो. बौद्धिकरित्या स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिज्ञासू वृत्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण असे लोक सतत काहीना काही क्रिएटिव्ह करण्याबद्दल विचार करत असतात. यामुळे तुमच्या विचारांमध्ये व्यापकता येते व मेंदू कार्यक्षम बनतो. (Health)

ब्रेन एक्सरसाईज महत्त्वाची

अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की, गेम्स खेळल्याने मेंदू स्वस्थ राहतो. कारण गेम्स खेळताना मेंदूला आव्हान मिळते. सुडोकू आणि चेससारख्या खेळांमुळे वेगाने विचार करण्याची क्षमता वाढते तसेच मनोरंजनही होते. रोज केवळ 15 ते 20 मिनिटे असे गेम खेळल्याने याचा फायदा होतो. हे एक प्रकारचे ब्रेन एक्सरसाईजच आहे.  (Health)

 

व्यायाम महत्त्वाचा

शारीरिक व्यायाम ही एक प्रकारची बौद्धिक कसरतच असते. यादरम्यानच्या हालचालीचा सरळ परिणाम मेंदूवर होतो. नियमित व्यायाम केल्याने आपण मानसिकरीत्याही सुदृढ राहतो. फक्त ठराविक वेळेनंतर वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करावेत, याचा अधिक चांगला परिणाम होतो. याशिवाय, दररोज मेडिटेशनची सवय असलेला माणूस हा बौद्धिकरित्या इतरांपेक्षा अधिक स्वस्थ असतो. यामुळे शारीरिक आरोग्य चांगले राहते व झोपही चांगली येते.  (Health)

हेल्दी डाएट घ्यावा

बौद्धिकरित्या स्वस्थ राहण्यासाठी असा आहार घ्यावा जो शरीराबरोबरच मेंदूसाठीही फायदेशीर राहिल. विशेष करून ऑलिव्ह ऑइल व मासे मेंदूसाठी हेल्थफुल असतात. तसेच आपले अनुभव मित्रांसोबत शेअर करा. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली राहिल. तसेच गोष्टी वाचण्याच्या सवयीमुळेही तुम्ही मानसिकरित्या सुदृढ राहतात. काही लोक आपण वाचलेल्या गोष्टी इतरांना अतिशय मनोरंजक पद्धतीने सांगतात, ज्यामुळे त्यांची स्मरणशक्ती चांगली राहते.  (Health)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Employment News : 'इंडियन नेव्ही'मध्ये मोठी भरती ! तब्बल 'इतकी' पदे भरली जाणार, आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.