Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रक्तदाब नियंत्रणात आणण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत ‘या’ गोष्टी ठरतात बेस्ट…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 31 January 2025, 7:30

जर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणारे असाल तर काही गोष्टींची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. काही पदार्थ केवळ पोषणच देत नाहीत तर विशिष्ट आरोग्य समस्यांपासून आरामही देतात. हळद ही सांधेदुखी आणि जळजळ यापासून आराम देते. वास्तविक, यात कर्क्यूमिन आहे, जो एक शक्तिशाली दाहक-विरोधी संयुग आहे. यामुळे सांधेदुखी कमी होते. त्यांची लवचिकता वाढते.

नाचणीदेखील आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. नाचणीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात आढळतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. हे विशेषतः महिला आणि वृद्धांसाठी फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे आवळा पचन आणि प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतो. बीटरूट रक्त प्रवाह सुधारते. हिबिस्कस चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक संयुगे असतात, जे रक्तदाब (बीपी) नियंत्रणात करण्यास मदत करतात. याच्या नियमित सेवनाने रक्तवाहिन्यांचा ताण कमी होतो. यामुळे हृदय निरोगी राहते.

नारळ पाणी आरोग्यासाठी गरजेचे मानले जाते. नारळाच्या पाण्यात नैसर्गिकरित्या इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे आवश्यक घटक मिळवून देतात. यामुळे स्नायूंचा ताण कमी होण्यास मदत होते. लसूण आरोग्यदायी असतो. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदा होतो.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

पुण्यात वीज खाजगीकरणाच्या विरोधात जनआंदोलन ; 17 संघटनांनी रस्त्यावर उतरून केला तीव्र विरोध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp