Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रिकाम्या पोटी खा खजूर-बदाम; शरीरात वाढेल रक्ताचे प्रमाण अन् मिळतील अनेक फायदे…

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 30 March 2025, 7:30

आपल्या आरोग्याची काळजी घेणारे आपल्यापैकी अनेकजण असतील. त्यासाठी व्यायाम, आहार याकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्यात रिकाम्या पोटी खजूर-बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. रोज सकाळी 3 खजूर आणि 5 बदाम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अनेक आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मिळवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

खजूर आणि बदामाचा उपयोग आरोग्य सुधारण्यासाठी प्राचीन काळापासून केला जातो. यामुळे मन खंबीर राहतेच शिवाय हृदय निरोगी ठेवण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. खजूर आणि बदाम यांचे मिश्रण सकाळी उर्जा वाढवणारे आहे. खजूरमध्ये नैसर्गिक साखर (ग्लुकोज आणि फ्रक्टोज) असते, जी त्वरित ऊर्जा प्रदान करते. बदामामध्ये हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन असतात, जे शरीर दिवसभर अॅक्टिव्ह ठेवतात. नाष्टापूर्वी हे खाल्ल्याने तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि दिवसभर उत्साही वाटते.

जर तुम्हाला गोष्टी विसरण्याची सवय असेल किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत असेल तर खजूर आणि बदाम खूप उपयुक्त ठरू शकतात. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, जे मेंदूच्या पेशी निरोगी ठेवतात. खजूरमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे मेंदूतील सूज कमी करतात आणि स्मरणशक्ती सुधारतात.

याशिवाय, खजूर आणि बदाम हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतात. बदामामध्ये हेल्दी फॅट्स असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात. खजूरमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. हे मिश्रण हृदयविकाराचा धोका कमी करते आणि हृदय मजबूत करते. त्यामुळे याचा आहारात वापर करावा.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

Today's Horoscope: गुढीपाडव्याचा मुहूर्त 'या' राशींसाठी ठरणार उत्तम, आजपासून सगळ्या चिंता होणार दूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp