Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दोन दिवसात चारपटीने वाढले कोरोना रुग्ण, मुंबईत दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 19 August 2022, 19:11
पुणे : राज्यात (काल) गुरूवारी 2246 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.  देशातील सक्रिय रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे.देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.58 टक्के आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईत 1201 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 30 जून 2022 नंतर मुंबईत आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. आता पुन्हा एकदा मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबईतील सक्रीय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबईत सध्या पाच हजार 712 सक्रीय रुग्ण झाले आहे. मुंबईत मागील 24 तासांत 681 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यासोबतच गुरुवारी दोन रुग्णांचा मृत्यू झालाय. दरम्यान, 30 जून रोजी मुंबईत एक हजार 265 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली होती.
गुरूवारी दिवसभरात एकूण 1920 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू राज्यात सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,18, 535 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे.
आता देशात एकूण 1 लाख 1 हजार 830 कोरोना रुग्ण आहेत. तर गुरुवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 31 लाख 52 हजार 882 डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मता दर 3.47 टक्के, तर आठवड्याचा सकारात्मता दर 3.90 टक्के आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या बारामती तालुका पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; तब्बल २७ दुचाकींसह चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.