Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तेलकट जास्त खाताय? एका व्यक्तीसाठी महिन्याला किती प्रमाणात तेल योग्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 27 June 2026, 16:18

पुणे: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्या घरोघरी पाहायला मिळतात. चविष्ट जेवणाची आवड आणि तेलाचा अतिवापर, ही या आजारांची मुख्य कारणे आहेत. अनेकदा आपण नकळत गरजेपेक्षा जास्त तेलाचा वापर करतो, जे थेट आपल्या हृदयावर ताण निर्माण करते. पण नक्की किती तेल खाणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे, हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

एका व्यक्तीला दिवसाला किती तेल आवश्यक? ‘

 मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका सुदृढ व्यक्तीला दिवसाला साधारणपणे ३ ते ४ चमचे (१५ ते २० मिली) तेलाची किंवा तुपाची गरज असते. या हिशोबाने विचार केला तर, एका व्यक्तीला महिन्याला साधारण ५०० मिली म्हणजेच अर्धा लिटर तेल पुरेसे होते. यालाच आरोग्य तज्ज्ञ ‘हाफ लिटर रूल’ असेही म्हणतात.

 

जर तुमच्या घरात ४ व्यक्ती असतील, तर तुमच्या स्वयंपाकघरात महिन्याला जास्तीत जास्त २ ते २.५ लिटर तेल वापरले जाणे अपेक्षित आहे. जर तुमच्या घरातील वापर यापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही धोक्याची पातळी ओलांडत आहात, हे समजून घ्यावे.

 आहारतज्ज्ञांच्या मते, अति तेलकट आहारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, फॅटी लिव्हर आणि हृदयविकारांचा धोका वाढतो. तेलामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने वजन वेगाने वाढते, ज्यामुळे धमन्यांमध्ये चरबी जमा होऊन ब्लॉकेजची शक्यता निर्माण होते.

तेलाचा वापर कमी करण्याचे स्मार्ट उपाय:

१. चमच्याचा वापर करा: थेट बाटलीतून तेल न टाकता नेहमी चमच्याचा वापर करा. यामुळे तुम्हाला नक्की किती तेल वापरले जात आहे, याचा अचूक अंदाज येईल.

२. स्वयंपाकाच्या पद्धती बदलाव: डीप फ्राय (तळलेले) पदार्थ खाण्याऐवजी वाफवलेले (Steam), उकडलेले किंवा ग्रिल केलेले पदार्थ खाण्यावर भर द्या.

३. नॉन-स्टिक भांडी: नॉन-स्टिक भांड्यांचा वापर केल्याने तेलाची गरज कमी होते.

४. नैसर्गिक फॅट्स: शेंगदाणे, बदाम किंवा अक्रोड यांसारख्या पदार्थांमधूनही शरीराला नैसर्गिक तेल मिळते. त्यामुळे आहारात या नट्सचा समावेश करा.

कोणत्याही व्यक्तीने तेलाचा वापर पूर्णपणे बंद करू नये, कारण शरीराला काही प्रमाणात ‘हेल्दी फॅट्स’ची आवश्यकता असते. मात्र, ते मर्यादित स्वरूपात वापरणे हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41
Next Post

इंदापुरात लोडशेडिंगमुळे शेतकरी त्रस्त; सोमवारी दुपारी ३ वाजता बैठक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.