Wednesday, April 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Cadbury : चॉकलेट खाणाऱ्यांनो सावधान..! कॅडबरीमध्ये आढळतोय ‘हा’ व्हायरस ; ‘एफडीए’कडे चौकशीची मागणी…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 7 May 2023, 18:29

पुणे : इंग्लंडमध्ये कॅडबरीच्या काही उत्पादनांमध्ये लिस्टेरिया विषाणू सापडला (Listeria virus has been found in some Cadbury products) आहे. त्यामुळे इग्लंड सरकारने (government of England) ही उत्पादने माघारी घेण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत. कॅडबरी उत्‍पादनांमध्‍ये लिस्‍टेरिया व्‍हायरस (Listeria virus) आढळून आला असून, महाराष्‍ट्रात विक्री होणार्‍या कॅडबरी उत्‍पादनांमध्‍ये याचा संसर्गाची चौकशी करावी, अशी मागणी ऑल फूड अँड ड्रग लायसन्स ( Food and Drug License) होल्डर फाउंडेशनने महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाला (FDA) पत्र लिहून केली आहे. (Cadbury)

 

दरम्‍यान, याच महिन्‍याच्‍या प्रारंभ इंग्‍लंड आणि आयर्लंडमधील उत्‍पादने लिस्टेरियामुळे दूषित होऊ शकतात या भीतीने सहा कॅडबरी-ब्रँडेड मिष्टान्न कंपन्‍यांनी परत मागवले होते.

‘लिस्टेरियाचा संसर्ग (Listeria virus) अन्नातून पसरणारा असल्याचे सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल’ने म्हटले आहे. त्यामुळे होणाऱ्या आजाराला ‘लिस्टेरियोसिस’ असे म्हटले जाते. लिस्टेरिया मोनोसायटोजेन्स बॅक्टेरियाने दूषित अन्न खाल्ल्याने हा आजार होतो. बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करत असल्याने गर्भवती महिला आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना सर्वात जास्त धोका असतो. ब्रिटनच्या फूड स्टँडर्ड्स एजन्सीने ग्राहकांना त्यांच्या वेबसाइटवर उत्पादनांची एक्सपायरी तारीख तपासण्याचे आवाहनदेखील केले आहे.

क्रंची, डेम, फ्लेक, डेअरी मिल्क बटन्स आणि डेअरी मिल्क चंक्स, ७५ ग्रॅम चॉकलेट डेझर्ट्सबद्दल अलर्ट जारी केला आहे. क्रंची आणि फ्लेक डेझर्सवर अनुक्रमे १७ आणि १८ मेपर्यंत वापरण्याच्या तारखा आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर सुपरमार्केट चेन मूलर ही प्रॉडक्ट परत मागवत असल्याची माहितीही समोर आली आहे.

लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्सच्या शक्यतेमुळे म्युलरने विविध कॅडबरी ब्रँडेड डेझर्ट उत्पादनांच्या काही बॅचेस परत मागवल्या आहेत. सावधगिरीचे पाऊल म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ‘एफएसए’ने निवेदनाद्वारे दिली.

दरम्यान, लिस्टरिओसिसची लक्षणे फ्लूसारखीच असतात. यामध्ये ताप, स्नायूंचे दुखणे किंवा वेदना, थंडी वाजून येणे, आजारी असणे किंवा अतिसार यांचा समावेश असल्याचे ‘सीडीसी’ने म्हटले आहे. क्वचित प्रसंगी, संसर्ग अधिक गंभीरदेखील ठरू शकतो. यामुळे मेनिन्जायटिस (मेंदूज्वर)सारख्या समस्या उद्भवू शकतात. गर्भवती महिलेला ‘लिस्टिरियोसिस’ झाला तर गर्भपात होण्याचा धोका असतो, असेही सांगण्यात आले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :- 

Healthy Tips | डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे

Fraud | महिलांनो सावधान ! चॉकलेट पॅकिंगचे काम देण्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक करणारी टोळी पूर्व हवेलीत सक्रीय

Mulshi Crime News : चॉकलेटचे आमिष दाखवून ७८ वर्षीय नराधमाने केला चिमुकलीवर बलात्कार, आरोपीला बेड्या

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Bhor News : नसरापूरमध्ये खत विक्रेत्यावर कडक कारवाई! परवाना नूतनीकरणापर्यंत विक्री बंद

Wednesday, 29 April 2026, 17:30

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

Wednesday, 29 April 2026, 16:56

Paud News : जादूटोण्याच्या जाळ्यात तरुणीचा बळी! राजस्थानहून दोघे आरोपी जेरबंद ; पौड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Wednesday, 29 April 2026, 16:49

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

Wednesday, 29 April 2026, 16:38

Pune Crime : पुण्यात तडीपार गुंडावर कोयत्याने सपासप वार करून खून!

Wednesday, 29 April 2026, 16:20

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; ‘वेदनाशामकासारख्या’ पदार्थाचा संशय

Wednesday, 29 April 2026, 14:16
Next Post

Bhigvan News : पारंपारिक शिक्षणाला कौशल्याधारित शिक्षणाची जोड आवश्यक : प्राचार्य डॉ. सुनिल निगडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.