Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health : वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली उपयोगी, जाणून घ्या ब्रोकोली खाण्याचे फायदे…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 March 2023, 9:32

Health , पुणे : ब्रोकोली (Broccoli)शरीराला अनेक आजारांपासून वाचवू शकते. ब्रोकोलीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थ आढळतात. आरोग्याच्या (Health) दृष्टीने ब्रोकोली खाणे फायदेशीर आहे. जाणून घ्या ब्रोकोली खाण्याचे फायदे –

वजन कमी होते
ब्रोकोलीमध्ये असलेले फायबर आणि पोटॅशियम वजन कमी करण्यास मदत करतात.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
मोतिबिंदू, काचबिंदू यापासून बचाव होण्यासाठी नियमित ब्रोकोली अवश्य खावी. ब्रोकोलीमध्ये बीटी केरोटिन मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होऊ शकते.

ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते
नियमित ब्रोकोली खाण्यामुळे ह्रदयातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. शिवाय यामुळे तुम्हाला ह्रदयविकार होण्याचा धोकाही कमी होतो. ब्रोकोलीमधील पोटॅशियममुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.

 

हाडे मजबूत बनतात
ब्रोकलीमध्ये भरपूर कॅल्शियम असते, ब्रोकलीचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.

पोटाचे आरोग्य चांगले राहते
ब्रोकलीमध्ये भरपूर फायबर असतात. त्यामुळे पचनसंस्था सुरळीत राहते. पोटाचे विकार होत नाहीत.

मधुमेहींसाठी गुणकारी
ब्रोकोली खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

शारीरिक आणि बौद्धीक वाढ होते
ब्रोकलीमध्ये आढळणारे लोह, फोलेट मुलाच्या मेंदू आणि शारीरिक विकासासाठी मदत करतात.

रक्तदाब नियंत्रित राहतो
ब्रोकलीचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.

रक्त शुद्ध होते
ब्रोकलीचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

आरोग्याच्या संदर्भात अजून  बातम्या जाणून  घ्या… 

आरोग्य : स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आजपासून हे सुपर फूड खा

आरोग्य : निस्तेज त्वचा फक्त ५ रुपयामध्ये चमकेल, आणि ते पण कोणत्याही ॲलर्जी शिवाय

घरच्या घरी बनवा उटणं , रंग उजळण्यासोबत स्किन होईल सॉफ्ट, सविस्तर जाणून घ्या!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30
Next Post

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन ; ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.