Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Aluminum Utensils: सावधान! ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक बनवणे म्हणजे विष खाणे; आरोग्यावर होतो गंभीर परिणाम

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 1 December 2025, 12:36

पुणे: ॲल्युमिनियम (Aluminum Utensils) धातूची भांडी किंमतीने स्वस्त आणि वजनाने हलकी असल्यामुळे त्यांचा वापर स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ॲल्युमिनियम हे एक ‘रिॲक्टिव्ह मेटल’ आहे. त्यामुळे, जेव्हा आम्लधर्मीय पदार्थ या भांड्यात शिजवले जातात, तेव्हा भांडे अन्नासोबत रासायनिक प्रक्रिया करते. या प्रक्रियेत ॲल्युमिनियमचे अतिसूक्ष्म कण अन्नात मिसळतात.

 

ॲल्युमिनियमचे हे कण अन्नातून शरीरात गेल्याने गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. शरीरात जास्त प्रमाणात ॲल्युमिनियम जमा झाल्यास ते विशेषतः मेंदू आणि हाडांसाठी हानिकारक ठरते. यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. दीर्घकाळ या भांड्यांचा वापर केल्यास न्यूरोलॉजिकल (मेंदू संबंधित) समस्या वाढू शकतात. तसेच, ॲल्युमिनियमच्या भांड्यात अन्न जास्त वेळ शिजवल्यास, त्यातील महत्त्वाची पोषक तत्वे नष्ट होण्याची शक्यताही अधिक असते.

स्वयंपाकासाठी कोणते भांडे आहे सर्वाधिक सुरक्षित?

ॲल्युमिनियमच्या धोक्यापासून वाचण्यासाठी स्वयंपाकात योग्य भांड्यांचा वापर करणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञ स्टेनलेस स्टीलची भांडी सर्वात सुरक्षित आणि आरोग्यदायी मानतात. याव्यतिरिक्त, लोखंडाची भांडी वापरल्यास अन्नात आयर्न (लोह) मिसळते, जे शरीरासाठी फायदेशीर असते. मातीची भांडी देखील नैसर्गिक आणि पोषक तत्वे टिकवणारी मानली जातात.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
pune crime

Pune Crime : पुण्यात महिलांचं रस्त्यावर अजब कृत्य; असं काही केलं की पोलिसांनी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.