Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Tv News : ‘KBC’च्या सेटवरचा वाढदिवस असतो ‘खासम् खास’; ‘बिग बीं’च्या वाढदिवसानिमित्त…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 11 October 2023, 9:42

Tv News : मुंबई : ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस ते सोबत असोत, नसोत परंतु ज्या निर्मितीशी त्यांचा संबंध आहे तिथे मात्र त्यांचा वाढदिवस जोरदार साजरा केला जातो. ११ ऑक्टोबर हा त्यांचा वाढदिवस आहे. ते घरात साजरा करतातच परंतु त्यांच्या बंगल्याबाहेर असंख्य जमणाऱ्या चाहत्यांच्याही शुभेच्छा स्वीकारत असतात.

‘बिग बीं’चा वाढदिवस अविस्मरणीय

‘कौन बनेगा करोडपती’ हा सध्या प्रश्न-उत्तराचा कार्यक्रम ‘सोनी एंटरटेनमेंट’ या वाहिनीवर प्रसारित केला जातो. त्याचे ते सूत्रसंचालन करत असतात. गेली अनेक वर्ष ते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असल्यामुळे हमखास वाढदिवस हा सेटवरच होत असतो. त्यांनी याच शो मध्ये आपली ‘दिल की बात’ व्यक्त केली, ती म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर होणारा वाढदिवस हा संस्मरणीय आणि खास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘बिग बीं’चा वाढदिवस अविस्मरणीय असणार आहे. सुरुवातीला सरोद वादक, पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान गाण्यांची एक मेडली सादर करून वातावरण आल्हाददायक करत आहेत. त्यानंतर सुपरस्टार चिरंजीवी, अनुपम खेर, विद्या बालन, विकी कौशल आणि बोमन इराणीसारखी बॉलीवूडमधली अनेक मान्यवर मंडळी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘आवाज’ कडक; चार बेस-चार टॉपची मर्यादा, एकही साउंड वाढविल्यास गुन्हा अन् सिस्टीम होणार जप्त

Wednesday, 2 September 2026, 10:29

थेऊरमध्ये मध्यरात्री रमीचा डाव रंगला अन् पोलिसांनी टाकला छापा; 5 जणांना रंगेहाथ पकडले

Wednesday, 2 September 2026, 10:21
Accident

कुंजीरवाडीत सायकलस्वाराला अज्ञात वाहनाची धडक; चालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:17

OBC निधीवरून सरकारमध्येच खदखद! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून सभात्याग

Wednesday, 2 September 2026, 9:41

म्हाडाच्या घरांसाठी अर्जच नाहीत; ताथवडेतील शेकडो घरे रिक्त

Wednesday, 2 September 2026, 9:12

पुण्यात गणेशोत्सवाचा बदलणार अंदाज! ‘प्लाझ्मा साउंड’ आणि ‘प्रेशर मीड’वर बंदी; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Wednesday, 2 September 2026, 8:50
Next Post

Big News : मोबाईल निर्यातीत झाली दुपटीने वाढ; आयफोनचा निम्म्याहून अधिक वाटा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp