Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गौतमीचा ‘डान्स’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी घेतला झाडाचा आधार…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 5 December 2022, 13:39

उस्मानाबाद : गौतमी पाटीलने आपल्या ‘डान्स’ने अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. गौतमी पाटीलची अदाकारीने तिला रात्रीतून सोशल मीडियावर स्टार बबनविले. लावणी सादर करताना ती करत असलेल्या अदाकारीला अश्लील म्हणून तिच्यावर टीका देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. दरम्यान एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा गौतमी चर्चेत आली आहे.

तुळजापूर तालुक्यातील देव वडगाव येथे खंडोबा यात्रेच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गौतमी पाटील हिचा डान्सचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता.

यावेळी तिच्या चाहत्यांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे आयोजकांचे नियोजन देखील कोलमडले. यावेळी तिच्या चाहत्यांनी तिचा डान्स पाहण्यासाठी झाडावर देखील चढले. याचा एका व्हिडीओ सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

 

कार्यक्रम संपल्यानंतर देखील तरुणाई प्रचंड संख्येने तिची एक झलक पाहण्यासाठी थांबीन होती. वारंवार सूचना करून देखील प्रेक्षक कार्यक्रम स्थळावरून हटत नव्हते. त्यानंतर पोलिसांना पाचारण करावे लागले. शेवटी पोलिसांच्या गाडीतून गौतमी पाटीलला कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

कदमवाकवस्ती येथे टेरेसवर बॅडमिंटनचे फुल काढत असतांना विजेच्या तारांना स्पर्श  झाल्याने भाजलेल्या 10 वर्षीय शालेय विध्यार्थीनी भाग्यश्री बनसोडे हिचा उपचार चालु असतांना रविवारी (ता. 4) रात्री मृत्यु...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.