Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘शार्क टँक इंडिया 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; कोणते शार्क असणार यंदा? घ्या जाणून…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 18 January 2024, 20:17

Shark Tank India: शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन लवकरच येत आहे. आत्तापर्यंत त्याचे तीन सीझन पार पडले आहेत. प्रेक्षकांकडून सर्व सीझनला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

या नव्या सीझनमध्ये कार्यक्रमातील काही जुने परीक्षकांसोबतच नवीन परीक्षक देखील दिसणार आहेत. सीझन सुरू होण्याआधी या शोची जबरदस्त चर्चा आहे. नुकताच शार्क टँक सीझन-3 चा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये या सीझनच्या पहिल्या एपिसोडची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

12 परीक्षकांची फौज
अझहर इक्बाल, दीपंदर गोयल, वरुण दुआ, रॉनी स्क्रूवाला, राधिका गुप्ता आणि रितेश अग्रवाल, अमन गुप्ता, अमित जैन, नमिता थापर, अनुपम मित्तल, पियुष बन्सल, विनीता सिंह हे उद्योजक या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

शोमधील परीक्षकांबद्दल माहिती
शार्क टँक इंडिया-3 या शोमधील परीक्षक वरुण दुआ हे एको जनरल इन्शुरन्स कंपनीचे सीइओ आहेत. तर, अझहर इक्बाल हे इनशॉर्टचे सह-संस्थापक आणि सीइओ आहेत. दीपंदर गोयल हे झोमॅटो या कंपनीचे संस्थापक आणि सीइओ आहेत. तसेच, रॉनी स्क्रूवाला हे चित्रपट निर्माते आहेत. तर, रितेश अग्रवाल हे ओयो रूम चे संस्थापक आणि सीइओ आहेत. राधिका गुप्ता एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या एमडी आणि सीइओ आहेत.

22 जानेवारीपासून सोनी लाइव्हवर
शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन 22 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता प्रसारित होणार आहे. प्रेक्षक हा शो सोनी टीव्हीवर पाहू शकतात. सोनी लाइव्ह या अॅपवर देखील प्रेक्षक हा शो पाहू शकता.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post
Big spilt in shivsangram vinayak mete brother left the union beed

मोठी बातमी: विनायक मेटेंचे लहान भाऊ रामहरी मेटे शिवसंग्राममधून बाहेर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp