Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सामंथाच्या ‘यशोदा’ चित्रपटाची प्रदर्शनाआधीच ५५ कोटींची कमाई…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 12 November 2022, 12:07

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘यशोदा’ प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रचंड लोकप्रयता मिळविली आहे. या चित्रपटाने प्रदर्शपूर्वीच ५५ कोटींची कमाई केली होती.

सोशल मीडियावर चाहत्यांनी भरपूर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने हा चित्रपट यशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहेत.हरी-हरीश दिग्दर्शित या चित्रपटात समंथा रुथ सरोगेट मदरच्या भूमिकेत दिसत आहे. या सस्पेन्स अॅक्शन थ्रिलर चित्रपटातील अभिनेत्री समंथाचा हा दमदार अवतार लोकांना आवडला आहे.

थिएटर असो किंवा ट्विटर, सोशल मीडियावर प्रत्येकजण ‘यशोदा’विषयी सकारात्मक प्रतिक्रिया देत आहे. यशोदाच्या माध्यमातून समंथा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली आहे.

 

चित्रपटात समंथासोबत उन्नी मुकुंदन, वरलक्ष्मी सरथकुमार, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, राजीव कुमार अनेजा, शत्रु, मधुरिमा, दिव्या श्रीपदा, कल्पिका गणेश महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

समंथा रुथ प्रभू सध्या अमेरिकेत आहेत. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. इंस्टाग्राम पोस्टमद्वारे समंथाने तिला मायोसिटिस नावाचा आजार झाला असल्याचे सांगितले होते. हे समजताच तिचा पूर्वाश्रमीचा पती अभिनेता नागा चैतन्य याने देखील तिची विचारपूस केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23
Next Post

'हेरा फेरी ३' मध्ये कार्तिक आर्यनची एंट्री...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.