Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Randeep Hooda Wedding : रणदीप हुड्डा-लिन लैशराम अडकले लग्नबंधनात; मणिपूर स्टाईल पारंपरिक लग्न

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 30 November 2023, 14:00

Randeep Hooda Wedding : पुणे : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत लग्नबंधनात अडकला आहे. मणिपूरमध्ये काल त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मणिपूरमध्ये पारंपारिक पद्धतीत ते लग्नबंधनात अडकले आहेत.

मणिपूर स्टाईल पारंपरिक पद्धतीने लग्न

रणदीप-लिनच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही फोटो रणदीप हुड्डा याने त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. मणिपूर स्टाईल पारंपरिक पद्धतीने लग्न पारपडल्याने, लग्नात रणदीपने पांढऱ्या रंगाची धोती आणि कुर्ता परिधान केला होता. तर लिन मणिपूर स्टाईल आऊटफिटमध्ये दिसून आली.

मुंबईत होणार रिसेप्शन

रणदीप-लिनच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूडकर उपस्थित नव्हते. मणिपूरमध्ये कुटुंबिय आणि मित्र-मंडळींच्या उपस्थित त्यांचा लग्नसोहळा पार पडला. आता मुंबईत त्यांच्या ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार आहे. या रिसेप्शनला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतील.

इनस्टाग्राम पोस्ट

“फॉर्म टूडे..व्ही आर वन”असं कॅप्शन गेत रणदीप हुड्डाने लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अनेक सेलिब्रिटींनीदेखील कमेंट्स केल्या आहेत. रणदीप आणि लिनच्या लग्नसोहळ्यातील फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 

रणदीप-लिनची लव्हस्टोरी

रणदीप हुड्डा लिनसोबतच्या नात्याची सुरूवात कशी झाली हे सांगितलं आहे. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. नसीरुद्दीन शाह यांच्या ‘मोटली’ या नाटकाच्या ग्रुपमध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. मी तिचा सीनियर होतो. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर आम्ही संसार थाटण्याचा निर्णय घेतला”, असे रणदीपने सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? पनीर -खवा तपासण्यासाठी FDA चे पथक बुधवार पेठेत दाखल, प्रशासन अलर्ट

Friday, 11 September 2026, 11:11

पुणेकरांनो, रविवारी रेल्वे प्रवास करताय? थांबा! स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; डेक्कनसह ‘या’ गाड्या रद्द

Friday, 11 September 2026, 10:43

शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर!

Friday, 11 September 2026, 10:23

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली!उपचार सुरू, रात्री उशिरा मोठी घडामोड

Friday, 11 September 2026, 8:42

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03
Next Post
Sunil tatkare criticized indirectly sharad pawar in karjat mumbai

शरद पवारांच्या भूमिकेबद्दल खळबळजनक दावे; अजितदादांसमोरच सुनील तटकरे सर्वच सांगितले नेमकं काय म्हणाले?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp