Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘किंग खान’च्या वाढदिवशी  बुधवारी ‘पठान’ चा टिझर रिलीज होणार ,  ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ पुन्हा रिलीज

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 November 2022, 16:26
पुणे : किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान  (बुधवारी) 2 नोव्हेंबरला त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करीत आहे. यावेळी शाहरुखचा वाढदिवस अनेक अर्थांनी खास असणार आहे.
आपल्या वाढदिवशीच त्याच्या बहुप्रतिक्षित ‘पठान’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यशराज फिल्म्सने शाहरुखच्या वाढदिवशी चित्रपटाचा टिझर रिलीज करण्याची योजना आखली आहे.
शाहरुख खान व्यतिरिक्त ‘पठान’मध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरचा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. यशराज फिल्म्सने याआधी ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ आणि ‘वॉर’सारख्या स्पाय थ्रिलर चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता या यादीत ‘पठान’चेही नाव जोडले जाणार आहे. ‘पठान’ 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
याशिवाय शाहरुखचा ऑल टाइम ग्रेट चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ पुन्हा प्रदर्शित करण्याची तयारीही सुरू आहे. शाहरुख खानचा गेल्या चार वर्षांपासून कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, साहजिकच त्याचे चाहते ‘पठान’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना एक नाही तर दोन खुशखबर देण्याची तयारी केली आहे.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ देखील देशातील निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा देखील यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला होता, ज्याचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केले होते.
20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झालेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा भारताच्या इतिहासात चित्रपटगृहांमध्ये सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट आहे. मुंबईतील मराठा मंदिर सिनेमागृहात 27 वर्षांपासून हा चित्रपट अविरतपणे सुरू आहे.
शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त हा चित्रपट देशातील निवडक शहरांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. मुंबई, दिल्ली एनसीआर, कोलकाता, कानपूर, अहमदाबाद, लखनऊ, पुणे आणि सुरत येथील पीव्हीआर थिएटर्सनेही बुकिंग सुरू केले आहे. तिकिटांचे दरही 100 रुपयांच्या आसपास ठेवण्यात आले आहेत.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

पुण्यातील महिंद्रा लॉजिस्टिक’ च्या कर्मचाऱ्यांना १२ हजार ८०० रुपयांची पगारवाढ ; स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेमुळे कामगारांना न्याय....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.