Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दारिद्र्याच्या छायेखाली राहणाऱ्या चिमुकल्यांचे देशप्रेम दर्शविणारा “निशान” लघुपट प्रदर्शित; लघुपटाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 19 August 2022, 12:39

पिंपरी चिंचवड – भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी दारिद्र्याच्या छायेखाली पालात राहणाऱ्या चिमुकल्यांचे देशप्रेम दर्शविणारा “निशान” हा लघुपट प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा रेडबड मोशन पिक्चर्स यांनी सामाजिक आशय असलेला लघुपट बनवला आहे. विशेष बाब म्हणजे यातील सर्व कलाकार प्रथमच अभिनय करत आहेत. “निशान” हा डोळ्यांत अंजन घालणारा लघुपट अवघ्या सात दिवसात पूर्ण करण्यात आला आहे. नागरिकांचा या लघुपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

या लघुपटाचे संपादन पिंपरीतील एपिएच स्टुडिओच्या संचालिका अभिनेत्री प्रज्ञा पाटील यांनी केले आहे. या लघुपटातील सर्व कलाकार पिंपरीतील नेहरूनगर, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन परिसरात करण्यात आले आहे. परिस्थितीने निर्बंध घातले तरी मनातली उर्मी एखादी गोष्ट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही, मग वाट्टेल ते झाले तरी परिणामाची तमा न बाळगता ते पाऊल उचलण्याचे धाडस केल्याशिवाय मन समाधान मानत नाही. याचा तंतोतंत सारांश ‘निशान’ या लघुपटातून मांडण्याचा अतिशय प्रमाणिक प्रयत्न दिग्दर्शक व चार्टर्ड अकाऊंटंन्ट अरविंद भोसले यांनी केलेला आहे.

दोन वेळच्या खाण्याची  भ्रांत असताना या शहरातून त्या शहरात स्थलांतर होऊन तात्पुरती पाले टाकून त्यात गुजराण करणाऱ्या नागरिकांच्या वस्तीवर देशभक्ती कशी असते. शिक्षण घेण्याची अतुट इच्छाशक्ती असताना आर्थिक दारिद्र्यामुळे झोपडपट्टीतील मुले या मुख्य प्रवाहातून कशी दूरवर फेकली जातात. शाळेच्या अवतीभवती भटकत असताना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेची माहिती कानावर पडते. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी झपाटून कामाला लागलेला देश आणि परिसर पाहून आपण सुध्दा या मोहिमेचा भाग बनले पाहिजे. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची हिम्मत अंगी बाळगून चक्क चोरी करण्यापासून ते देशभक्ती व्यक्त होईपर्यंत एक अनभिज्ञ मुलगा तावून सुलाखून निघालेला ‘निशान’ या लघुपटात दाखवण्यात आला आहे.

या लघुपटाचे निर्माते मनोज गायकवाड, राजेंद्र कालिया हे आहेत. बाल कलाकाराची मुख्य भूमिका गौरव कदम या चिमुकल्याने केली आहे. तर सह बाल कलाकारची भूमिका वेदांत डोंगरे, कुमार आवचर, प्रज्वल तुमकुर, प्रदीप तुमकुर यांनी काम केले आहे. अंकुर शहा, बसवराज तुमकुर यांनी मोठ्या कलाकारांची भूमिका साकारली आहे. छायाचित्रण प्रशांत कोचरेकर, संगीतबद्ध प्रथमेश कानडे. या लघुपटासाठी शिवा हरळ, सुनील वाघमारे, अर्चना गुप्ता यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

 

दरम्यान, यापूर्वी ही भोसले यांनी महिला सशस्तीकरणाचा सामाजिक संदेश देणारा “भावना” लघुपट देखील बनवला आहे. या लघुपटाला सलग तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर!

Friday, 11 September 2026, 10:23

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली!उपचार सुरू, रात्री उशिरा मोठी घडामोड

Friday, 11 September 2026, 8:42

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03

प्रेम, वारंवार संबंध अन् मोबाईलमध्ये व्हिडिओ; पुण्यातील 40 वर्षीय महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

Friday, 11 September 2026, 7:48

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28
Next Post

पंधरा नंबर ते उरुळी कांचन या दरम्यान वाहतूक पोलिसांची "पठाणी" वसुली पुन्हा सुरु, वसुलीचे टार्गेट पुर्ण करण्याच्या नावाखाली वहातुक नियमनाकडे मात्र सपशेल दुर्लक्ष ; तर पठाणी वसुलीकडे खासदार, आमदार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने नागरिक बेहाल...! 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp