Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील एमआयटीचा विद्यार्थी विशेष अय्यरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याहस्ते उत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 1 October 2022, 9:46

लोणी काळभोर :  लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटीचा विद्यार्थी विशेष अय्यरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते उत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान…!

भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.  या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते विशेष अय्यरला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.  दिग्गजांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात एमआयटीच्या एमआयटी स्कूल ऑफ फिल्म आणि थियटरच्या अंतिम वर्षात शिकत असलेला विद्यार्थी विशेष अय्यर याच्या ग्रॅज्युएशन प्रोजेक्ट फिल्म ‘परीह’ला 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये नॉन-फीचर फिल्म श्रेणीतील पदार्पणातील सर्वात उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा डॉ मंगेश कराड यांनी निर्माता म्हणून पुरस्कार स्वीकारला, तर विद्यार्थी विशेष अय्यर याने दिग्दर्शित केलेल्या परिह या चित्रपटाला नॉन-फीचर फिल्म श्रेणीतील पदार्पणातील सर्वात उत्कृष्ट दिग्दर्शक सन्मानित करण्यात आले.

 

विशेष अय्यरला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा.डॉ.मंगेश कराड, प्र-कुलगुरू डॉ.अनंत चक्रदेव, एमआयटी-एडीटीयूचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. जब्बार पटेल, डॉ. अमित त्यागी आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर ; लवकरच जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीचे संकेत..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.