Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kiran Mane : अभिनेते किरण माने यांना पंधरावा ‘सम्यक पुरस्कार’ जाहीर…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 5 May 2023, 16:27

Kiran Mane  पुणे : ‘सम्यक पुरस्कार समिती ‘ तर्फे देण्यात येणारा ‘ सम्यक पुरस्कार ‘ पुरस्कार चित्रपट अभिनेते किरण माने (Kiran Mane )यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच गुलाब गजरमल ,रामहरी ओव्हाळ, रमेश राक्षे , उत्तम वनशिव, शरद जाधव आणि प्रा. के. व्ही. सोनकांबळे या मान्यवर व्यक्तींना सम्यक पुरस्कार जाहीर झालेला आहे.’सम्यक पुरस्कार समिती ‘चे संस्थापक अध्यक्ष नागेश भारत भोसले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

‘या’ व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवशी दरवर्षी १० मे रोजी ‘स्वाभिमान दिन’ साजरा केला जातो. याचे औचित्य साधून दरवर्षी सम्यक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करणाऱ्या व जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समता स्वातंत्र्य ,बंधुता ही मूल्य जपणाऱ्या मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यंदा या पुरस्काराचे हे १५ वे वर्ष आहे.फुले पगडी,सन्मानचिन्ह,संविधानाची प्रत,मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम बुधवार,दि. १० मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच , पुणे येथे होणार असून सर्वांना मुक्त प्रवेश आहे . कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ आंबेडकरी विचारवंत वसंत साळवे भूषवतील तसेच वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष मुनवर कुरेशी हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असतील. याप्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक स्वप्निल पवार, संतोष संखद आणि मेघानंद जाधव यांचा “संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार” हा आंबेडकरी जलसा सादर होणार आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Accident | कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; शेकडो कोंबड्यांचा मृत्यू

Pune Crime : चोरट्यांचा मोर्चा आता एसटी बसकडे ; स्वारगेट बस स्थानकात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर मारला डल्ला..

Breaking News : दौंड येथील एका पत्रकारावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; ससून रुग्णालयात उपचार सुरु

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post

Big News : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणला स्फोट; २ जवान शहीद, ४ जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.