Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jhalak Dikhhla Jaa : ‘झलक दिखला जा’मध्ये फराह खान असे काही म्हणाली की, तनिशा मुखर्जीच्या डोळ्यात आले पाणी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 9 November 2023, 13:59

Jhalak Dikhhla Jaa : पुणे : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर‘झलक दिखला जा’डान्स शो सुरू होत आहे. या सत्रात चमकदार परीक्षकांची पॅनल आहे. त्यात फराह खान, अर्शद वारसी आणि मलाइका अरोरा हे तिघे आपली डान्सची आवड शेअर करायला आणि स्पर्धकांना मार्गदर्शन करायला एकत्र येत आहेत. ‘ये दिवाली झलक वाली’मध्ये विविध क्षेत्रातील सिलिब्रिटीज यावेळी सहभागी होत आहेत.

अभिनेत्री तनिशा मुखर्जीने आपला कोरिओग्राफर जोडीदार तरुण निहलानीसोबत ‘लैला मै लैला’ गाण्यावर जबरदस्त डान्स करून सगळ्यांना थक्क केले. तनिशाचा परफॉर्मन्स पाहून अवाक झालेली फराह खान म्हणाली, “तनिशाला ती काही डान्सर नाही. मला वाटते, तुम्हाला जर योग्य कोरिओग्राफर मिळाला, तर तुम्ही चांगला डान्स करू शकता. हा परफॉर्मन्स जोरदार होता. तरुण, तू तनिशाच्या बलस्थानांचा चांगला उपयोग केलास. तसेच लिफ्ट परफॉर्म करणे ही मुली आणि मुलांसाठीही खूप कठीण असते. शरीराचे वजन उचलणे आणि त्या वेळी डान्सवर फोकस करणे सोपे नसते. मी तुझ्या स्टेप बघत होते. तू काहीच विसरला नाहीस. खरोखर आम्हाला असेच वाटले की, अस म्हणत फराहने स्तूतीसुमने उधळली. आगामी आठवड्यांसाठी तिला शुभेच्छा दिल्या.

त्यावर तनिशा मुखर्जीने आपल्या भावना व्यक्त केल्या फराह मॅम, मी तुम्हाला काजोल आणि रानीला नृत्य-दिग्दर्शन करताना बघितले आहे. जेव्हा मला समजले की, ‘झलक दिखला जा’मध्ये तुम्ही एक परीक्षक असणार आहात, तेव्हा मला खूप भीती वाटली. मला माहीत आहे की फराह खान परखडपणे बोलते आणि पक्षपात न करता ती नक्की माझ्यावर टीका करेल. तालमीच्या वेळेस मी कोणती ना कोणती स्टेप हमखास विसरायचे. मला ‘गजनी’ सारखे वाटत होते. तुम्ही म्हणालात, त्याप्रमाणे या शोमध्ये सगळे स्टार्स आहेत. खरं सांगायचं तर, मी काही स्टार नाही. मी इतक्या मोठ्या स्तराची सेलिब्रिटी नाही. तुम्ही जेव्हा म्हणालात की, मी एखाद्या स्टार सारखी परफॉर्म करत होते, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणीच आले! मी इतकेच म्हणेन की, तुमचे कुटुंब आणि मित्रमंडळी स्टार असणे ही खूप मोठी गोष्ट असते. ते सोपे नसते. त्याबद्दल धन्यवाद; आज मात्र मला स्टार असल्यासारखे वाटते आहे.”

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post
Eknath khadse health is stable and good

Eknath Khadse: एकनाथ खडसेंची प्रकृती ठणठणीत, फोटो शेअर करत दिली माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.