Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Eknath Khadse: एकनाथ खडसेंची प्रकृती ठणठणीत, फोटो शेअर करत दिली माहिती

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 9 November 2023, 14:24
Eknath khadse health is stable and good

Eknath Khadse: मुंबई: माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनीही त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट देत नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चार दिवसांपूर्वी आमदार खडसे यांच्या छातीत दु:खत असल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल होते. आता, त्यांची प्रकृती उत्तम आणि ठणठणीत असून त्यांनी पेपर वाचतानाचा स्वत:चा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना छातीत दुखत असल्याने चार दिवसांपूर्वी त्यांना जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर रविवारी रात्री त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला उपचारासाठी नेण्यात आले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आमदार खडसे यांच्या पुढील तपासण्या झाल्या. त्यापूर्वी मुक्ताईनगरला एकनाथ खडसेंच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गजानन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे, त्यांच्या तपासण्या करण्यात येऊन त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटकडून देण्यात आली होती. आता, खडसे यांनी स्वत: प्रकृतीबद्दल अपडेट देत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

एकनाथ खडसे यांचं ट्विट

मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहतात. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ! महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधु-भगिनींना दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! असे ट्विट एकनाथ खडसे यांनी केले आहे.

 

मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल.
प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहतात. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा… pic.twitter.com/wVDfimWoJx

— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 9, 2023

 

शरद पवारांनी घेतली भेट

दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन आमदार एकनाथ खडसेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदिकीनी खडसे या देखील उपस्थित होत्या. पवार यांनी एकनाथ खडसेंसोबत संवाद साधला.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

फिल्मी स्टाईलने चार कैदी पळाले; संगमनेरमध्ये नेमकं काय घडलं 'त्या' रात्री

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.