Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार आहेत ‘या’ चार वाईल्ड एंट्री…! 

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 27 November 2022, 10:06
पुणे :‘कलर्स मराठी’वरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या “युद्ध कॅप्टन्सीचे” हा कॅप्टन्सी टास्क सुरू आहे. त्यासाठीच सदस्य रणनीती आखत आहेत. टास्कमध्ये कसे समोरच्या टीमला हरवता येईल? प्रसाद, तेजस्विनी आणि अमृता देशमुख तर दुसरीकडे समृद्धी, अक्षय आणि रोहित आहेत.  ते अटॅक नाहीच करणार कारण त्यांच्याकडे शून्य आहे, असे अक्षयचे म्हणणे आहे.
बिग बॉसच्या घरात दररोज सदस्यांना नवनवीन धक्के मिळत असतात. आता या शोच्या इतिहासात पहिल्यांदाच एक दोन नव्हे तर तब्बल चार वाईल्ड एन्ट्री होणार आहेत. आता हे चार सदस्य कोण असतील? ते घरात कधी एन्ट्री घेतील? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे.
‘कलर्स मराठी’च्या ऑफिशिअल सोशल मीडियावरुन एक प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये घरात चार वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची घोषणा बिग बॉस करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’ चौथ्या पर्वाच्या येणाऱ्या भागात शनिवार व रविवारी चार सदस्य वाइल्ड कार्डद्वारे घरात एन्ट्री घेणार आहेत.
गुरुवारी अपूर्वा कॅप्टन्सी कार्यातून बाद झाली. रोहित आणि तेजस्विनी या आठवड्यातील कॅप्टन पदाचे उमेदवार ठरले. आता कोण जिंकणार कॅप्टन्सी टास्क ? कोण बनणार कॅप्टन हे आजच्या भागात कळणार आहे. तर, बिग बॉस यांनी वारंवार ताकीद देऊन देखील सदस्य उत्साहाच्या भरात आक्रमक होत आहेत. आक्रमकतेवर नियंत्रण न ठेवल्यामुळे विकास आणि रोहित बिग बॉसच्या दंडास पात्र ठरले. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत जेलमध्ये राहण्यास सांगितले आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तिची हत्या केली अन् मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये उकळले, तव्यावर भाजले…; लिव्ह-इन पार्टनरसोबत घडलं भयंकर

Friday, 3 July 2026, 14:27

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00
Next Post

रेल्वे मार्गावर ‘रिल्स' बनविणाऱ्या दोघांवर चिंचवड पोलिसांनी केला गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.